Month: August 2026

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

कृषी, उद्योग व पर्यटनाला मिळणार चालना - आमदार राणाजगजीतसिंह पाटील धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन ...

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

धाराशिव - समय सारथी आमचं ठरलंय.. असे म्हणत तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

धाराशिव - समय सारथी कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी सुशांत सुतार या आरोपीला मावळ येथून अटक केली असुन त्याला कोर्टाने ...

Breaking – कळंब ड्रग्ज तस्करीत नगरसेवक मिर्झा आरोपी, परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांड मंजुर

कमर्शीयल क्षमता - पोलिसांच्या तपासात प्रगती, आरोपींची संख्या 6, पोलिस अधीक्षक रितु खोखर धाराशिव - समय सारथी  परभणी पाठोपाठ कळंब ...

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपी जेलमध्ये, 1 वाढीव पोलिस कोठडी तर 1 निष्पन्न, कमर्शीयल क्षमता

धाराशिव - समय सारथी कळंब ड्रग्ज तस्करीत अक्षय रिटे या आरोपीला 20 ऑगस्ट पर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली असुन लखन ...

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

तामलवाडी, येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाक्यावर कारवाईचे आदेश - राजहट्ट, लोकप्रतिनिधीचे मौन धाराशिव - समय सारथी पालकमंत्री की ...

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर बाबा – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

तामलवाडी, येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाक्यावर कारवाईचे आदेश - राजहट्ट, लोकप्रतिनिधीचे मौन धाराशिव - समय सारथी पालकमंत्री की ...

‘सुपर कार’ एकाच वेळी 2 ठिकाणी प्रवास – ‘माऊली’च्या नावावर घोळ ? बोगस बिलांचा आरोप

पाटबंधारे मंडळ मध्यम प्रकल्प विभागातील प्रकार, चौकशीची मागणी धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्हा प्रशासनात सध्या एका 'सुपर कार' ची ...

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून सन्मानित

32 घरफोडीचे गुन्हे उघड - 45 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत धाराशिव | लोकविचार धाराशिव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत ...

वेश्या व्यवसाय – पारगावच्या लॉजवर छापा, 8 महिलांची सुटका, पोलिसांची कारवाई

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा ...

Page 1 of 6 1 2 6
error: Content is protected !!