Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

‘ओम’ चे महायुतीत स्वागत – आता राजकीय प्रतिस्पर्धी बिलकुल नाहीत – आमदार राणाजगजीतसिंह पाटील मात्र ओमराजे भुमीकेवर ठाम

समय सारथी by समय सारथी
June 23, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.3k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

खासदार ओमराजे यांच्या सकट 6 खासदारांचे मी महायुतीत मनापासून स्वागत करतो. ते राजकीय प्रतिस्पर्धी बिलकुल नाहीत, ते स्वतः महायुतीत आता आली आहेत ना असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी ओमसह सगळ्यांचे स्वागत करतो असे म्हणत ‘ओम’ असा हक्काने उल्लेख केला. ओमराजे हे प्रतिस्पर्धी नसल्याचे त्यांनी जाहीर करीत वादावर पडदा टाकला. विरोधी पक्षात असताना त्या दोघात ‘बाळ’ आहेस तु, यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जुपंली होती.

वेळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी 100 टक्के कार्यकर्ता म्हणुन आम्ही पुर्ण काम करू अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यावर डॉ पाटील यांच्या परिवारासाठी कदापि मते मागणार नाही, मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, असे म्हणाले होते. तुम्ही पाटील परिवारासाठी मत मागणार का ? असे मल्हार पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले की आपण महायुती बळकट करण्यासाठी मते मागू.

थोडक्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांच पुत्र मल्हार पाटील यांनी त्यांच्या बाजूने विरोधी भुमिका नसल्याचे जाहीर केले. उलट कै पवनराजे यांची हत्या झाली त्यात संबंध नसताना राजकीय षडयंत्र रचून आरोपी करण्यात आले, त्याला काही जण बळी पडले. हे षडयंत्र कोण व का केले, यात कोण कोण प्यादे होते, हे योग्य वेळी समोर आणेल. कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून दयायचे हे मी ठरवेन  दुर्दैवी घटनेचा वापर राजकारणासाठी झाला, असे आमदार पाटील म्हणाले.

पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली,  त्याची कारणे काय होती, ही आमची मागणी असणार आहे. अनेक बाबी कोर्टाच्या समोर आल्या असुन या प्रकरणाचा योग्य तपास झाला तर खरे आरोपी कोण आहेत हे आजही निदर्शनास येऊ शकते असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. नेमकं हे कोणी केले याचा तपास करून हे समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. डॉ पाटील यांच्यासह सर्व 9 जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

मल्हार पाटील यांनी सुद्धा ओमराजे यांचा शाब्दिक उद्धार केला होता. ओम्या औकातीत रहा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असे म्हणाले होते. ओमराजे यांच्या पक्ष प्रवेशानंतर पाटील पिता पुत्रांनी भुमिका बदलून राजकीय परिपक्वता दाखवली. वरवर का होईना, वाद नसल्याची भुमिका स्पष्ट केल्याने ओमराजे यांची पुन्हा कोंडी केली आहे.

Previous Post

देर है अंधेर नही, सुवर्णक्षण – धाराशिव कार्यकारिणी बरखास्त, प्रतिक्रिया – ‘हे’ आहेत रिंगणात

Next Post

अग्रवालची हत्या, अपघाताचा बनाव – होणारी पत्नी व प्रियकर अटकेत, पोलिसांनी उघड केला कट – लोहगड किल्यावरून पडल्याची कहाणी

Related Posts

महाराष्ट्र

अग्रवालची हत्या, अपघाताचा बनाव – होणारी पत्नी व प्रियकर अटकेत, पोलिसांनी उघड केला कट – लोहगड किल्यावरून पडल्याची कहाणी

June 23, 2026
महाराष्ट्र

देर है अंधेर नही, सुवर्णक्षण – धाराशिव कार्यकारिणी बरखास्त, प्रतिक्रिया – ‘हे’ आहेत रिंगणात

June 23, 2026
महाराष्ट्र

बरखास्त, शिवसेना कार्यकारिणी बरखास्त – खासदार ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर मोठी घडामोड

June 23, 2026
महाराष्ट्र

OK पॅटर्न – O आउट, K कायम तर R ची एन्ट्री – ओमराजे व कैलास पाटीलांचे राजकीय मार्ग बदलले

June 23, 2026
महाराष्ट्र

निधी वाटप – जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक, आवाज उठवला, मागणीनुसार काम घ्या, 15 वा वित्त आयोग, वादाची ठिणगी

June 22, 2026
महाराष्ट्र

ओमराजे मनाचे राजे, ते रिअल स्टार – निकाल दुर्दैवी शिवसेना पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

June 22, 2026
Next Post

अग्रवालची हत्या, अपघाताचा बनाव - होणारी पत्नी व प्रियकर अटकेत, पोलिसांनी उघड केला कट - लोहगड किल्यावरून पडल्याची कहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

अग्रवालची हत्या, अपघाताचा बनाव – होणारी पत्नी व प्रियकर अटकेत, पोलिसांनी उघड केला कट – लोहगड किल्यावरून पडल्याची कहाणी

June 23, 2026

‘ओम’ चे महायुतीत स्वागत – आता राजकीय प्रतिस्पर्धी बिलकुल नाहीत – आमदार राणाजगजीतसिंह पाटील मात्र ओमराजे भुमीकेवर ठाम

June 23, 2026

देर है अंधेर नही, सुवर्णक्षण – धाराशिव कार्यकारिणी बरखास्त, प्रतिक्रिया – ‘हे’ आहेत रिंगणात

June 23, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp