Month: October 2026

दुष्काळात चारा उत्पादन वाढविण्यासाठी गाळपेर जमिनीचा उपयोग करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी ; शेतकऱ्यांशी संवाद साधून चारा लागवडीसाठी मार्गदर्शन पशुसंवर्धन विभाग देणार चारा बियाणे - जलसंपदा विभागाकडून ...

आनंदाचा शिधा – भगवा खांद्यावर, शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर, दिवाळी फराळ

संकट काळात बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं बांधिलकी - पालकमंत्री प्रतापराव सरनाईक  धाराशिव - समय सारथी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची दिवाळी गोड ...

व्हीआयपी दर्शनाचा घोळ, श्रद्धेचा बाजार – नोंदवहीवर प्रश्नचिन्ह, केवळ ‘विश्वस्त’ नोंदी व आकड्यांचा खेळ

तुळजाभवानी मंदिरात अनागोंदी कारभार, भक्तांची हेळसांड - जिल्हाधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष  धाराशिव - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ...

खुलासा, कायद्यावर बोटं – ‘तो’ नियम माहिती नाही, दिलगिरी – गंगणेच्या निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्याकडे

द्वेषापोटी तक्रार - त्रुटीकडे लक्ष, माझी फक्त ओळख, आरोप अमान्य - सर्व विश्वस्त 'असेच' करतात धाराशिव - समय सारथी सोलापूर ...

मुहूर्त ठरेना, टीकाच सुरु – उजनीचे पाणी, दानवेंची तयारी तर पाटीलांचा पुनरुच्चार – आमने सामने चर्चा

दानवे सुसंस्कृत नेते असल्याचे प्रश्नचिन्ह, गांभीर्याने घेण्या लायक नाहीत - आमदार राणाजगजीतसिंह पाटील धाराशिव - समय सारथी शिवसेना उबाठाचे नेते ...

नोटीस चुकीची, जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारच नाही – आत घेऊन गेलो नाही – नगराध्यक्ष विनोद गंगणेंचे कायद्यावर बोटं

धाराशिव - समय सारथी सोलापूर येथील तडीपारीसारखी कारवाई झालेला सराईत गुंड मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे यांच्या ...

नगराध्यक्ष गंगणेंना नोटीस – विश्वस्त सदस्यत्व रद्दचा इशारा, 48 तासांची मुदत – जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर 

आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांची भुमिका निर्णायक - पाठीराखे होणार ? डॉन रोडगेंसोबतचे फोटो व्हायरल, गाभारा प्रवेश व फोटोसेशन प्रकरण धाराशिव - ...

गाभाऱ्यात मटका किंगचा प्रवेश, फोटोसेशन – धार्मिक व्यवस्थापक निलंबित – डॉन व आमदारांच्या पीएला अभय ?

धाराशिव - समय सारथी तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील एका गुन्हेगारी पार्शवभुमी असलेल्या मटका माफियाने दर्शन घेऊन फोटोसेशन केल्या प्रकरणी ...

माझ्यावर किंवा पीएवर आरोपाधी वास्तव तपासून पहावे – दुष्काळ, पाण्याला प्राधान्य

छोटे विषय मोठे करता - आमदार राणाजगजितसिंह पाटीलांचा विरोधकांना सल्ला धाराशिव - समय सारथी "माझ्याबद्दल किंवा माझ्या पीएच्या (PA) नावाने ...

टीकास्त्र – दानवेंचा आमदार पाटीलांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री मसीहा समजता का ? संस्थान जहागिरी आहे काय ? गाभारा प्रकरण

धाराशिव - समय सारथी तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील मटका किंगने प्रवेश केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे ...

Page 1 of 3 1 2 3
error: Content is protected !!