धाराशिव – समय सारथी
न्याय देवेतेवर विश्वास असुन ते योग्य ते निर्णय घेऊन माझ्या आजोबाला 20 वर्षानंतर न्याय मिळेल असे नक्की वाटते अशी प्रतिक्रिया डॉ पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी दिली. डॉ पाटील यांना ऍम्ब्युलन्समधून व्हील चेअरवर कोर्टात आणन्यात आले त्यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, नातू मल्हार पाटील उपस्थितीत होते. धाराशिवचे नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके यासह पदाधिकारी मल्हार पाटील यांच्या सोबत होते. 20 जुनला कोर्ट निकाल सुनावू शकते, त्यासाठी तारीख आहे











