Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

शिवसेना पक्षप्रवेश – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते डॉ घुले यांचा प्रवेश, सर्वस्वपणाला लावण्याचा संकल्प 

समय सारथी by समय सारथी
August 22, 2024
in महाराष्ट्र
0
शिवसेना पक्षप्रवेश – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते डॉ घुले यांचा प्रवेश, सर्वस्वपणाला लावण्याचा संकल्प 
0
SHARES
1.4k
VIEWS

पुणे – समय सारथी

भूम-परंडा-वाशी तालुक्यातील सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे डॉ. राहुल घुले यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे एका कार्यक्रमात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री डॉ सावंत यांनी घुले यांचे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले व पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण अंगिकारून आजपर्यंत माझे काम सुरू असून मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, सर्वांगीण विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. तसेच ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांनी आखून दिलेल्या तत्वावर आजही आमचे काम सुरू आहे, येणाऱ्या काळात देखील मतदारसंघातील विकास कामांसाठी मी सदैव तत्पर असेल असे स्पष्ट केले. 

डॉ सावंत यांची काम करण्याची कार्यपद्धती व त्यांचा विकासाचा दृष्टिकोन पाहून सावंत यांच्या बद्दल मनात आदर निर्माण झाला आहे व पालकमंत्री सावंत यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त झाली आहे. हजारो कोटींची विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. येणाऱ्या काळात नामदार साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली काम करून मतदारसंघाच्या या विकासकामात डॉ तानाजीराव सावंत यांच्या सोबत इथून पुढे जोमाने कार्य करत राहू व येणाऱ्या विधानसभेत सावंत यांना यश मिळवून देण्यासाठी सर्वस्वपणाला लावू असा विश्वास यावेळी डॉ राहुल घुले यांनी व्यक्त केला.

Tags: #shivsena#tanajiraosawant
Previous Post

22 ऑगस्ट 24 दैनिक समय सारथी

Next Post

लेखापरीक्षणासाठी 1 लाख 25 हजारांची लाच, 2 जण जाळ्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

Related Posts

महाराष्ट्र

मुलीवर अत्याचार – अल्पवयीन 3 महिन्याची गरोदर, बापाचे दुषकृत्य, 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा निकाल

May 9, 2026
महाराष्ट्र

अविनाश पाठक यांना वाल्मिक कराडनेच बीड जिल्हाधिकारी म्हणून आणले – धनंजय देशमुख

May 8, 2026
महाराष्ट्र

धर्मांतर, लैंगिक अत्याचार – खोटे नाव, ब्लॅकमेल करून लग्न – धाराशिव येथील घटना, गुन्हा नोंद, कला केंद्रे पुन्हा चर्चेत

May 9, 2026
महाराष्ट्र

7 दिवसांची पोलिस कोठडी, भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत

May 8, 2026
महाराष्ट्र

अटक, जेलमध्ये रवानगी – देवानंद रोचकरी हर्सूल कारागृहात, उच्च न्यायालयाचा निकाल, मारहाण प्रकरणात शिक्षा

May 7, 2026
महाराष्ट्र

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, SIT ची कारवाई

May 7, 2026
Next Post

लेखापरीक्षणासाठी 1 लाख 25 हजारांची लाच, 2 जण जाळ्यात - धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मुलीवर अत्याचार – अल्पवयीन 3 महिन्याची गरोदर, बापाचे दुषकृत्य, 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा निकाल

May 9, 2026

अविनाश पाठक यांना वाल्मिक कराडनेच बीड जिल्हाधिकारी म्हणून आणले – धनंजय देशमुख

May 8, 2026

धर्मांतर, लैंगिक अत्याचार – खोटे नाव, ब्लॅकमेल करून लग्न – धाराशिव येथील घटना, गुन्हा नोंद, कला केंद्रे पुन्हा चर्चेत

May 9, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp