Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

धाराशिव लोकसभा लढवण्याची तयारी – ओमराजेंचे आव्हान दानवेनी स्वीकारले, मोस्ट वेलकम 

समय सारथी by समय सारथी
September 26, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
139
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव लोकसभा लढवण्याची माझी तयारी असुन उद्धव ठाकरेंनी आदेश दिले की लढू असे म्हणत खासदार ओमराजेचे आव्हान अंबादास दानवे यांनी स्वीकारले. खासदार ओम राजेनिंबाळकर दानवेंवर जोरदार टीका करताना म्हणाले, नुसत चॅलेंज स्वीकारून चालत नाही, माणसात राहावे लागते. पक्षाने सांगायची गरज नाही, लढायचे असेल तर लढावे, मोस्ट वेलकम, असे म्हणत ओमराजेंनी दानवेंना पुन्हा आव्हान दिले. 

मी जनतेतुन निवडून येऊन माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. मी वडिलांच्या नावावर किंवा सहानभूतीवर निवडून आलेलो नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा असुन त्या बळावर निवडून आलो आहे, वडील किंवा अन्य कोणाची सहानभूती घेऊन मी आलो नाही. मी अनेक वर्ष पक्ष संघटनेचे काम करीत असुन उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास धाराशिव येथून सुद्धा निवडणुक लढवायची माझी तयारी आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. 

ओमराजे शिवसेनेत असताना शान से राहायचे आता त्याची काय स्तिथी आहे हे सर्वाना माहिती आहे.  ओमराजे हे फोन उचलतात हे सोशल मिडियाद्वारे केलेला प्रचार आहे, मी अनेकदा 10-10 वेळा फोन लावले त्यांनी उचलले नाहीत, त्यानंतर 4 तासांनी फोन करायचे. ही अवस्था असेल तर सामान्य जनतेचे काय असेल असे म्हणत टीका केली. 

काय होतास तू काय झालास तू अशी टीका माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली होती त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दानवे यांनी जनतेतून निवडून यावे असे प्रतिउत्तर देत आव्हान दिले होते, त्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते आदित्य ठाकरेंच्या सोबत धाराशिव दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी चौफेर टीका केली. 

Previous Post

उपनगराध्यक्षाचा राजीनामा मंजुर – नगरसेवक अमित शिंदे प्रबळ दावेदार, निवड निश्चित

Next Post

आमने सामने चर्चेला तयार – वेळ ठिकाण सांगा, दानवेंनी स्वीकारले आव्हान, आमदार राणानी पाण्यावरुन फसविले

Related Posts

महाराष्ट्र

दुष्काळाच्या झळांना आता शासनाच्या सवलतींचा आधार

September 26, 2026
महाराष्ट्र

आमने सामने चर्चेला तयार – वेळ ठिकाण सांगा, दानवेंनी स्वीकारले आव्हान, आमदार राणानी पाण्यावरुन फसविले

September 26, 2026
महाराष्ट्र

उपनगराध्यक्षाचा राजीनामा मंजुर – नगरसेवक अमित शिंदे प्रबळ दावेदार, निवड निश्चित

September 25, 2026
महाराष्ट्र

कळंब ड्रग्ज तस्करी – नगरसेवक मिर्झा व गायकवाड या 2 जणांचा जामीन नाकारला 

September 25, 2026
महाराष्ट्र

तिरट जुगार – 22 जणांना अटक, 15 मोबाईल जप्त – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 25, 2026
महाराष्ट्र

आचारसंहिता भंग – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढली निविदा, हट्ट कोणाचा ?

September 25, 2026
Next Post

आमने सामने चर्चेला तयार - वेळ ठिकाण सांगा, दानवेंनी स्वीकारले आव्हान, आमदार राणानी पाण्यावरुन फसविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या झळांना आता शासनाच्या सवलतींचा आधार

September 26, 2026

आमने सामने चर्चेला तयार – वेळ ठिकाण सांगा, दानवेंनी स्वीकारले आव्हान, आमदार राणानी पाण्यावरुन फसविले

September 26, 2026

धाराशिव लोकसभा लढवण्याची तयारी – ओमराजेंचे आव्हान दानवेनी स्वीकारले, मोस्ट वेलकम 

September 26, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp