Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

अतिक्रमण मुक्त मोहीम, तामलवाडी टोलनाक्यावर बैठक – प्रशासनाची धावपळ, पालकमंत्री 20 एकरांचे ‘जमीनदार’, आशा पल्लवीत

समय सारथी by समय सारथी
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
549
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्याचे ‘प्रवेशद्वार’ व ‘औद्योगिक नगरी’ अशी ओळख असलेल्या तामलवाडी येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे अतिक्रमण मुक्तीची बैठक घेणार आहेत, त्यामुळे महसूल, आयआरबी व पोलिस प्रशासन कामाला लागले असुन धावपळ सुरु आहे. पालकमंत्री हे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी तामलवाडी टोलनाका येथील अतिक्रमण हटवीण्याबाबत व टोल नाक्यावरील स्वच्छतागृहाच्या सोयी सुविधाबाबत टोलनाका स्थळी बैठक घेणार आहेत.

तामलवाडी येथे अनेक उद्योग, कारखाने सुरु असुन हा औद्योगिक भाग ओळखला जातो, याच भागात अनेक गुंतवणूकदारानी विविध प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या आहेत. टोल नाका सुरु झाल्यापासून तुळजापूर व सोलापूर अश्या दोन्ही दिशेला रस्त्याच्या दुतर्फा चहा, नाष्टा पाणीसह अन्य दुकाने सुरु आहेत. या भागात वाहतूक अडथळा होत असल्याने ‘अतिक्रमण’ काढा अशी जाहीर भुमिका घेत पालकमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. आजवर कोणत्याही पालकमंत्री यांनी याकडे लक्ष दिले नव्हते, हे विशेष.

पालकमंत्री सरनाईक यांचा दौरा

धाराशिव शहरासह अन्य ठिकाणी सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असुन दुकाने, टपऱ्या सुरु आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पालकमंत्री सरनाईकांची तामलवाडी येथील बैठक ‘अतिक्रमण मुक्त धाराशिव जिल्हा’ मोहिमेचा ‘श्रीगणेशा’ करणारी ठरावी अशी अपेक्षा आहे.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी आहेत. पालकमंत्री म्हणुन शेतकरी होण्याचा ‘मान’ त्यांना यानिमित्ताने मिळाला आहे. त्यांच्या नावे 114,116,117,129,210 व 211 अश्या 6 गटात 8.22 हेक्टर म्हणजे जवळपास 20 एकर ‘हाय वे’ टच जमीन असुन ‘जमीनदार’ बनले आहे. तामलवाडी भागातील शेतकरी म्हणुन त्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे अतिक्रमण बैठकीवरून दिसते. तामलवाडी विकासासाठी त्यांचा ‘लाभ’ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Previous Post

‘बंगला’ केंद्रबिंदू – भाजपात पुन्हा अंतर्गत कलह, जिल्हाध्यक्ष लक्ष्य, 4 पक्ष बदलू, ढोंगी ‘निष्ठावंत’ – कारवाईचे संकेत

Next Post

शिक्षक पदोन्नती – 3 जुलैच्या प्रकियेला स्थगिती, नव्याने राबविणार – शासनाकडे मार्गदर्शन, जिल्हा परिषद सभेत ठराव

Related Posts

महाराष्ट्र

शिक्षक पदोन्नती – 3 जुलैच्या प्रकियेला स्थगिती, नव्याने राबविणार – शासनाकडे मार्गदर्शन, जिल्हा परिषद सभेत ठराव

August 13, 2026
महाराष्ट्र

‘बंगला’ केंद्रबिंदू – भाजपात पुन्हा अंतर्गत कलह, जिल्हाध्यक्ष लक्ष्य, 4 पक्ष बदलू, ढोंगी ‘निष्ठावंत’ – कारवाईचे संकेत

August 13, 2026
महाराष्ट्र

प्राणी मित्र पालकमंत्री – उघडा डोळे, बघा नीट – नागरी समस्याकडेही लक्ष द्या, जिवंतपणी नरक यातना

August 12, 2026
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांसाठी निवारा, मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र – 6 शहरात सुविधा, 23 कोटी 14 लाखांचा प्रस्ताव

August 12, 2026
महाराष्ट्र

हकालपट्टी – शिवसेना नगरसेवक मिर्झा ड्रग्ज तस्करीत आरोपी, आमदार कैलास पाटीलांची भुमिका स्पष्ट

August 12, 2026
महाराष्ट्र

ड्रग्जचे नगरसेवक मिर्झा कनेक्शन – कला केंद्रातुन अटक, सेवन ते तस्करीचा आरोप, तपास प्रगतीपथावर

August 12, 2026
Next Post

शिक्षक पदोन्नती - 3 जुलैच्या प्रकियेला स्थगिती, नव्याने राबविणार - शासनाकडे मार्गदर्शन, जिल्हा परिषद सभेत ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

शिक्षक पदोन्नती – 3 जुलैच्या प्रकियेला स्थगिती, नव्याने राबविणार – शासनाकडे मार्गदर्शन, जिल्हा परिषद सभेत ठराव

August 13, 2026

अतिक्रमण मुक्त मोहीम, तामलवाडी टोलनाक्यावर बैठक – प्रशासनाची धावपळ, पालकमंत्री 20 एकरांचे ‘जमीनदार’, आशा पल्लवीत

August 13, 2026

‘बंगला’ केंद्रबिंदू – भाजपात पुन्हा अंतर्गत कलह, जिल्हाध्यक्ष लक्ष्य, 4 पक्ष बदलू, ढोंगी ‘निष्ठावंत’ – कारवाईचे संकेत

August 13, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp