Month: May 2026

275 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी – अध्यक्षा अर्चना पाटीलांच्या सादरीकरणाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

धाराशिव - समय सारथी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी 275 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी ...

छुप्या कला केंद्रावर लक्ष, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचे कौतुक – माझ्यावरही दबाव, पालकमंत्री सरनाईक

धाराशिव - समय सारथी कला केंद्र मुक्त धाराशिव केल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितू खोखर यांचे अभिनंदन ...

ड्रग्ज मुक्त धाराशिवचा संकल्प – मुंबईमार्गे ड्रग्ज, कारवाईचे निर्देश, आता निवडणुका नाहीत, पालकमंत्र्यांचा टोला

धाराशिव - समय सारथी कला केंद्र मुक्त धाराशिव सारखेच ड्रग्जमुक्त धाराशिव करण्याचा संकल्प पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी व्यक्त केला. मुंबईवरून ...

सहीचा घोळ – बनावट स्वाक्षरीने 70 कोटींची वर्क ऑर्डर, कुंभमेळाचे टेंडर – डॉ गेडामांनी उघड केला प्रकार, गुन्हा नोंद

धाराशिव - समय सारथी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने 70 कोटी रुपयांची ...

सुप्रीम कोर्ट – ड्रग्ज तस्करी, इंद्रजीतसिंह ठाकुरची माघार, 15 महिन्यापासुन फरार, पोलिसांना सापडेना, हतबल

गुटखा तस्करीत अटकपुर्व जामीन अर्ज - 3 आरोपींचा जामीन धाराशिव कोर्टाने नाकारला, व्हिडिओ व्हायरल धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ...

कला केंद्र मुक्त धाराशिव – पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा पुढाकार

6 बंद तर 6 नवीन प्रस्ताव, छुप्या छमछमचे आव्हान - पुनर्वसनाची प्रशासनाची तयारी धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्हा कला ...

चौकशीच्या रडारवर – कळंबचा जमीन घोटाळा, तत्कालीन अधिकांऱ्यावर आरोप, चुकीच्या नोंदी , देवस्थान जागेवर कब्जा

धाराशिव - समय सारथी कळंब येथील जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालीन अधिकांऱ्यावर चुकीच्या नोंदी घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असुन ते ...

Page 6 of 6 1 5 6
error: Content is protected !!