Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

घरावर छापा – जिल्हाधिकारी पाठकांना लाल दिवा ते कोठडीची हवा – ‘ते’ 3 जण संपर्काबाहेर, मालमत्ता शोध, 6 संचिका गहाळ

समय सारथी by समय सारथी
May 10, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

बीड – समय सारथी 

73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आयपीएस एम व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठक यांच्या लातूर येथील निवासस्थानी 2 तासापेक्षा जास्त झाडाझडती घेऊन लॅपटॉप, टॅब अन् मोबाइल असे डिजिटल पुरावे जप्त केले आहे. या वस्तु फॉरेन्सिक तपास व डेटा मिळवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत हे सुट्टीवरून सोमवारी रुजु होणार असुन त्यानंतर तपासाला आणखी गती येणार आहे. 

पाठक यांना कोर्टाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. भुसंपादन मावेजा घोटाळ्याशी संबंधित एकूण 154 संचिकांपैकी 148 फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या असुन 6 संचिका गहाळ आहेत, पोलिसांनी हस्तगत केलेल्या 3 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या असून, त्या न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. उर्वरीत मिसिंग फाईल्सचा शोध पाठक यांच्या कोठडीत घेतला जाणार आहे. 241 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप असुन त्यातील 73 कोटी वितरित केल्याने गुन्हा नोंद आहे. 

पाठक यांची मालमत्ताही आता रडारवर आली आहे. घोटाळ्याच्या काळात त्यांच्या खात्यांवर अथवा कुटुंबीयांच्या खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार आहेत का, याचीही पडताळणी होणार आहे. पाठक यांना अटक केल्याचा व कारवाईचा अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे. पाठक यांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असुन 7 दिवसांच्या कोठडीत अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत. वॉईस रेकॉर्डंगमध्ये नाव आलेले 2 उपजिल्हाधिकारी आणि 1 टेझरी ऑफीसर संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येते.

भूसंपादनाचे सर्व बनावट आदेश पाठक यांनी स्वताच्या लॅपटॉपवरूनच तयार केल्याचा युक्तिवाद तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांची कोठडी मागितली. याला पाठक यांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला परंतु 15 मेपर्यंत कोठडी सुनावली.

सरकार पक्षाकडून ऍड योगेश सरवदे व तपास अधिकारी तथा भारतीय पोलिस सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी व्यंकट राम यांनी न्यायालयात बाजु मांडली. अविनाश पाठककडून ऍड कालिदास थिगळे, ऍड कांकरिया, ऍड मिलींद वाघीरकर यांनी बाजु मांडली. एसआयटीचे प्रमुख अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर उपस्थित होते.

Previous Post

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

Related Posts

महाराष्ट्र

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

May 10, 2026
महाराष्ट्र

काव्य गौरव ग्रंथ – महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, रसिकांच्या भेटीला, 156 कविता

May 9, 2026
महाराष्ट्र

24 लाखांची नुकसान भरपाई – मोटार अपघातातील मृताच्या वारसांना दिलासा, ॲड एम बी माढेकर व सहकाऱ्यांचा यशस्वी प्रयत्न

May 9, 2026
महाराष्ट्र

अपघात – शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू, BLO चे कामकाज करून येताना काळाचा घाला

May 9, 2026
महाराष्ट्र

2020 पिक विमा प्रकरण : सरकारची कंपनी धार्जिन भुमिका, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान – आमदार कैलास पाटील

May 9, 2026
महाराष्ट्र

मुलीवर अत्याचार – अल्पवयीन 3 महिन्याची गरोदर, बापाचे दुषकृत्य, 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, कोर्टाचा निकाल

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

घरावर छापा – जिल्हाधिकारी पाठकांना लाल दिवा ते कोठडीची हवा – ‘ते’ 3 जण संपर्काबाहेर, मालमत्ता शोध, 6 संचिका गहाळ

May 10, 2026

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

May 10, 2026

काव्य गौरव ग्रंथ – महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, रसिकांच्या भेटीला, 156 कविता

May 9, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp