Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

जनता बँक – 4 संचालकांवर कारभार, 7 अपात्रबाबत अंमलबजावणी, 4 महिने कार्यकाल, निवडणुका जवळ

समय सारथी by समय सारथी
June 11, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
667
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव येथील जनता सहकारी बँकेच्या 7 संचालकावर रिझर्व्ह बँकेने अपात्रतेच्या कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे. 14 पैकी 7 संचालक अपात्र, 2 मयत व 1 तांत्रिक मुद्द्यावर निवडणूक वेळी अपात्र झाल्याने करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या बँकेचा कारभार आता चेअरमन वसंत नागदे यांच्यासह 4 संचालकाच्या खांद्यावर राहिला आहे. दरम्यान 7 संचालकांना अपात्र ठरवून पदावरून काढुन टाकल्याचा रिपोर्ट बँकेने आरबीआयला पाठवला असल्याचे कळते. ऑक्टोबर नोव्हेंबर 26 मध्ये संचालक मंडळाचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपत असुन 4 ते 5 महिन्यात निवडणुका लागु शकतात.

बँकेचे धोरणात्मक व प्रशासकीय कामकाज, कर्ज मंजुरीसह अन्य बाबीत संचालक मंडळाची भुमिका व निर्णय महत्वाचे असतात, त्यासाठी कोरमची आवश्यकता असते. 1/3 असे जनता बँकेच्या संचालक मंडळाकडे पर्याप्त कोरम असल्याचा दावा केला जात आहे. कोरम असला तरी मोठे आर्थिक निर्णय, कर्ज वाटप, एक रकमी तडजोड यासह अन्य निर्णय संचालक घेणार का ? हे पाहावे लागेल. कर्ज वाटप व एकरकमी तडजोड अन त्यातून आर्थिक ‘समृद्धी’ लाभावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत.

जनता बँकेच्या संचालक मंडळाचा 5 वर्षाचा कार्यकाळ ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपत असुन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या संचालकांना 2026 च्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही, त्यातील काही जण नातेवाईकरुपी राजकीय वारसाची चाचपणी करीत आहेत. विद्यमान व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजीनाथ शिंदे, संचालक विश्वास शिंदे, सुभाष धनुरे, तानाजी चव्हाण, श्रीमती करुणा संजय पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी, नंदकुमार नागदे या 7 जणांचा समावेश आहे तर निवृत्तीराव भोसले व सुभाष गोविंदपूरकर हे 2 संचालक मयत झाले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सप्टेंबर व नोव्हेंबर 22 आणि 7 नोव्हेंबर 2022 मधील नवीन नियमांनुसार कोणत्याही सहकारी बँकेच्या संचालकास सलग दहा वर्षे या पदावर कार्यरत राहता येत नाही. याच मुद्यावर पिराजी मंजुळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर 7 संचालक अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात आली आहे.

2021 च्या निवडणुकीत उस्मानाबाद तालुका गटातून विश्वास शिंदे, वसंतराव नागदे, आशिष मोदाणी, उर्वरित उस्मानाबाद जिल्हा गटात तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर, प्रदीप पाटील, उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेरील महाराष्ट्र गटात वैजिनाथ शिंदे, निवृत्ती भोसले, सुभाष धनूरे, महाराष्ट्र बाहेरील गटात नंदकूमार नागदे, महिला गटात पंकजा पाटील, करूणा पाटील, मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती गटातून राजीव पाटील यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

Previous Post

बलात्काराचा गुन्हा, गर्भपात – अविनाश गडदे याला जामीन मंजूर, ॲड विशाल साखरेंचा युक्तीवाद

Next Post

विशेष लेखा परीक्षण – धाराशिव नगर परिषदेचे तयारीचे पत्र, 8 महिन्यापासुन रखडले – सत्य समोर येणार

Related Posts

महाराष्ट्र

भर पावसात न्यायासाठी मेणबत्त्या पेटल्या – धाराशिव शहरामध्ये विद्यार्थ्यां, नागरिकांचा कँडल मोर्चा 

July 22, 2026
महाराष्ट्र

काँग्रेस आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

July 22, 2026
महाराष्ट्र

50 टीएमसी पाणी – प्रकल्प अहवालासाठी 24 कोटी मंजुर

July 22, 2026
महाराष्ट्र

धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे – 240 किमीच्या प्रकल्प अहवालासाठी मंजुरी, सर्वेक्षणाचे काम सुरु – विकासाला गती

July 22, 2026
महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री गोरे धाराशिवला येणार – जिल्हा परिषद भेट व कार्यशाळा घेणार, अध्यक्षा अर्चना पाटील 

July 22, 2026
महाराष्ट्र

महाआरोग्य शिबीर – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, 20 विभाग, तपासणी व उपचार, उत्स्फूर्त प्रतिसाद

July 22, 2026
Next Post

विशेष लेखा परीक्षण - धाराशिव नगर परिषदेचे तयारीचे पत्र, 8 महिन्यापासुन रखडले - सत्य समोर येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

भर पावसात न्यायासाठी मेणबत्त्या पेटल्या – धाराशिव शहरामध्ये विद्यार्थ्यां, नागरिकांचा कँडल मोर्चा 

July 22, 2026

काँग्रेस आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

July 22, 2026

50 टीएमसी पाणी – प्रकल्प अहवालासाठी 24 कोटी मंजुर

July 22, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp