Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सर्वसाधारण सभा – धाराशिव नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे चित्र स्पष्ट होणार, ओमराजेंच्या सोबत कोण ?

समय सारथी by समय सारथी
July 16, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
512
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज 16 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता होणार असुन यात विविध 22 विषयावर चर्चा होणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ही पहिली सभा आहे, शिवसेना शिंदे गटाचा एकही नगरसेवक नाही तर ठाकरे गटाचे 7 नगरसेवक आहेत. 

ओमराजे यांच्या पाठीशी ठाकरे गटातील किती नगरसेवक जाणार किंवा आहेत याचे चित्र आज स्पष्ट होऊ शकते. ठाकरेंचे नगरसेवक हे महायुतीत सहभागी होतात का ? भुमिका बदलतात का व त्यांनी मांडलेल्या विषयांना पाठिंबा देतात का ? याकडे लक्ष लागले आहे. भाजपा महायुतीचे बहुमत असल्याने त्यांना आवश्यकता नाही तर उबाठा व शिंदे गटाने नगरसेवक यांना निवडीची मोकळीक दिली आहे तर धाराशिवची जनता मात्र रस्ते, पाणीसह नागरी समस्यांनी त्रस्त आहे.

बहुतांश नगरसेवक हे आमदार कैलास पाटील यांच्या आजही पाठीशी असल्याचे समाज माध्यमातुन दिसते. ओमराजे हे जरी शिवसेना शिंदे गटात गेले असले तरी संघटनात्मक, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यात फारसा फरक कागदोपत्री संख्याबळात शिवसेना उबाठा गटाला तूर्तास पडलेला नाही. अनेक जन हे दुहेरी लाभ मिळेल या आशेवर संगमावर आहेत, लाल दिव्याच्या निर्णयानंतर काही जण निर्णय घेणार आहेत.

पक्ष म्हणुन उबाठात आमदार कैलास पाटील यांच्या सोबत तर सत्तेत काम करून घ्यायचे तर शिवसेना शिंदे गटात ओमराजे यांच्यासोबत असेच काहीसे समीकरण आहे. काही जन ओम राजे यांच्या पक्ष प्रवेशाच्या पूर्वीच्या बैठकीला होते तर नंतर अनेक जन कैलास पाटील यांच्या सोबत गेले. बहुतांश नगरसेवक हे आज शिवसेनेच्या महावितरण विरोधी आंदोलनात कैलास पाटील यांच्यासोबत दिसतील असा विश्वास शिवसेना उबाठा नेत्यांनी व्यक्त केला. आंदोलन 11 तर सर्वसाधारण सभा 11.30 वाजता त्यामुळे हीच वेळ साधत काहीजण कारण देऊन वेळेची पळवाट काढणार आहेत.

Previous Post

7 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस, 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, कारवाईचा इशारा

Next Post

नियमबाह्य सेवा वर्ग – 2 कर्मचाऱ्यांचे बस्तान, 2 तालुका कृषी अधिकाऱ्यांचा प्रताप, चौकशी अहवाल

Related Posts

महाराष्ट्र

घोटाळा, अभय – 29 शेतकरी उत्पादक तर 2 निर्मिती कंपनी – 14 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन तर कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 7, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज रॅकेट, पुणे व बीड कनेक्शन – 2 आरोपी निष्पन्न, 2 आरोपीना सोमवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी

August 7, 2026
महाराष्ट्र

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना – 155 कामांची पडताळणी पूर्ण, अनियमितता आढळली नाही, क्लीन चीट

August 6, 2026
महाराष्ट्र

राजकीय प्रवास आठवा, पक्ष सोडावा लागला हेच मोठ उत्तर – सुजितसिंह ठाकुरांचे प्रश्न

August 6, 2026
महाराष्ट्र

शिस्तभंग, विभागीय चौकशी – कृषी विभागातील 15 अधिकाऱ्यांचे निलंबन, 10 दिवसात उत्तराचे आदेश

August 6, 2026
महाराष्ट्र

बडतर्फ करून गुन्हा नोंद करा – निविष्ठा घोटाळा, 15 कृषी अधिकारी निलंबित, आमदार कैलास पाटीलांची मागणी

August 6, 2026
Next Post

नियमबाह्य सेवा वर्ग - 2 कर्मचाऱ्यांचे बस्तान, 2 तालुका कृषी अधिकाऱ्यांचा प्रताप, चौकशी अहवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

घोटाळा, अभय – 29 शेतकरी उत्पादक तर 2 निर्मिती कंपनी – 14 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन तर कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 7, 2026

ड्रग्ज रॅकेट, पुणे व बीड कनेक्शन – 2 आरोपी निष्पन्न, 2 आरोपीना सोमवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी

August 7, 2026

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना – 155 कामांची पडताळणी पूर्ण, अनियमितता आढळली नाही, क्लीन चीट

August 6, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp