Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

समय सारथी by समय सारथी
August 22, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

कृषी, उद्योग व पर्यटनाला मिळणार चालना – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीनंतर या पथकाने तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची आणखी एक पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी माळुंब्रा येथे तारा प्रकल्पासह हवाई धावपट्टी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी मागील काही महिन्यानपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित धावपट्टीची जागा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या सलग्न असल्याने मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. कृषी मालाची जलद वाहतूक, औद्योगिक गुंतवणुकीला चालना तसेच तुळजापूर आणि परिसरातील पर्यटनविकासासाठी ही धावपट्टी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारला जाईल. त्यानंतर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला तसेच दरडोई उत्पन्नवाढीसही मोठा हातभार लागणार असल्याची अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

या पाहणीमध्ये भारतीय विमान प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास आणि राजेश जीवन यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे, महापारेषणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता गायत्री काळे, उमेश मेहरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता आवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित हवाई धावपट्टी आणि धाराशिव विमानतळाचा नियोजित विकास यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवे बळ मिळण्यासोबतच कृषी, उद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे अपेक्षा आहे.

धाराशिव विमानतळ येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र

माळुंब्रा येथील पाहणीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने धाराशिव येथील हवाई धावपट्टीचीही पाहणी केली. या धावपट्टीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय धाराशिव विमानतळावर मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या घेणे, भविष्यात ड्रोन निर्मिती तसेच संशोधन केंद्र विकसित करण्याचेही प्रस्तावित आहे. त्यामुळे माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टीसोबतच धाराशिव विमानतळाच्या विकासातून जिल्ह्यात विमान वाहतूक, ड्रोन तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

Related Posts

महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

August 19, 2026
महाराष्ट्र

Breaking – कळंब ड्रग्ज तस्करीत नगरसेवक मिर्झा आरोपी, परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांड मंजुर

August 18, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपी जेलमध्ये, 1 वाढीव पोलिस कोठडी तर 1 निष्पन्न, कमर्शीयल क्षमता

August 18, 2026
महाराष्ट्र

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

August 17, 2026
महाराष्ट्र

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर बाबा – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

August 19, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp