Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

डिस्चार्ज दिल्यावर 1 महिना रुग्णालयात मुक्काम, महिला रुग्णाशी अश्लील चाळे, सीसीटीव्हीत कैद – गुन्हा नोंद 

समय सारथी by समय सारथी
June 18, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
407
VIEWS

धाराशिव – समय सारथी

रुगणालयात उपचारासाठी आल्यानंतर तब्ब्ल 2 महिने उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देऊनही त्या रुग्णाने तब्बल 1 महिने वैद्यकीय कक्ष सोडला नाही उलट डॉक्टर व कर्मचारी यांना धमकावले व कामात अडथळा आणला. रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर बेड शेजारी एका महिलेशी अश्लील चाळे केले, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर त्या रुग्णाला पोलिसांनी बाहेर काढत त्याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनेश जाधव हे तपास करीत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक सचिन राजेंद्र सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम विरुध्द कलम 132,329(3), 296,351(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास व आरोपीचा शोध सुरु आहे. 

धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅन्ड भागात राहणाऱ्या दत्ता वसंत ताकपीरे याला 28 मार्च 2026 रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नियमानुसार 21 मे 26 रोजी रुग्णालयातुन डिस्चार्ज सुट्टी देण्यात आली तरी सुद्धा दत्ता याने रुग्णालयातील कक्ष सोडले नाही, जाण्यास नकार देऊन रुग्णालय कक्षात अनधिकृतरीत्या वास्तव्य केले. 

रुग्णास सुट्टी व जाण्यासाठी सांगीतले असता रुग्ण कक्षात कार्यरत असणाऱ्या परीचारीकांना व डॉक्टरांना तुम्ही मला सुट्टी करुच कसे शकता? तुम्ही मला सुट्टी देवूनच दाखवा मग मी तुम्हाला बघतो अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. तसेच वार्डमध्ये विनापरवानगी मोबाईलव्दारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे व रुग्णालयाच्या अत्यावश्यक कामामध्ये अडथळा निर्माण केला. 

वॉर्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टकोनातुन लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता दत्ता हा त्याचे बाजुचे कॉटवर त्याच्या ओळखीचे भरती झालेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसुन आला. रुग्णालयात उपचारासाठी भरती झालेला असतानाही त्याने एका महिला रुग्णासोबत अश्लील कृत्य केले. रुग्णालयाने शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार दिली असुन वॉर्डमधील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा दिले आहेत.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल – 18 जूनपासून सर्व भाविकांना समान ठिकाणाहून दर्शन

Next Post

अत्याचार, पोस्को गुन्हा नोंद – लव्ह जिहाद, फोटो व व्हिडिओ काढुन ब्लॅकमेल – वडिलांचा धर्मांतराचा आरोप

Related Posts

महाराष्ट्र

बैठकीला ओमराजे जाणार नाहीत – निर्णय ठाम, कै पवनराजे दुहेरी हत्याकांड निकालानंतर भुमिका जाहीर करणार

June 18, 2026
महाराष्ट्र

अत्याचार, पोस्को गुन्हा नोंद – लव्ह जिहाद, फोटो व व्हिडिओ काढुन ब्लॅकमेल – वडिलांचा धर्मांतराचा आरोप

June 18, 2026
महाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल – 18 जूनपासून सर्व भाविकांना समान ठिकाणाहून दर्शन

June 17, 2026
महाराष्ट्र

कळस, विकृत मानसिकता – नादुरुस्त बंद वाहने टाकून रस्ता अडवला, जिल्हा परिषद तुघलकी कारभार

June 17, 2026
महाराष्ट्र

आमदार कैलास पाटील शिवसेनेत राहणार – ठाकरेंची ‘खिंड’ लढवणार, भुमिका स्पष्ट

June 17, 2026
महाराष्ट्र

काँग्रेसचा ‘तो’ बोर्ड जुना, लवकरच बदलू – ‘उस्मानाबाद’च ‘धाराशिव’ करू, जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर

June 17, 2026
Next Post

अत्याचार, पोस्को गुन्हा नोंद - लव्ह जिहाद, फोटो व व्हिडिओ काढुन ब्लॅकमेल - वडिलांचा धर्मांतराचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

बैठकीला ओमराजे जाणार नाहीत – निर्णय ठाम, कै पवनराजे दुहेरी हत्याकांड निकालानंतर भुमिका जाहीर करणार

June 18, 2026

अत्याचार, पोस्को गुन्हा नोंद – लव्ह जिहाद, फोटो व व्हिडिओ काढुन ब्लॅकमेल – वडिलांचा धर्मांतराचा आरोप

June 18, 2026

डिस्चार्ज दिल्यावर 1 महिना रुग्णालयात मुक्काम, महिला रुग्णाशी अश्लील चाळे, सीसीटीव्हीत कैद – गुन्हा नोंद 

June 18, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp