Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ऍम्ब्युलन्स, व्हील चेअरवरुन डॉ पाटील कोर्टात दाखल, मास्क – 20 जुनला निकाल, ‘या’ कारणाने तारीख वाढवली

समय सारथी by समय सारथी
June 16, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
713
VIEWS

धाराशिव – समय सारथी

कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुख्य संशयित आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील हे ऍम्ब्युलन्समधुन दाखल झाले. यावेळी त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता त्यामुळे ते आजारी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, व्हील चेअरवरून ते कोर्टात हजर झाले त्यावेळी त्यांचे दोन्ही पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील व पृथ्वीराज पाटील हे सोबत होते. कोर्टाने 20 जुन ही निकालासाठी तारीख ठेवली आहे.

व्हिडिओ

निकाल पत्रात काही दुरुस्ती असुन कोर्टाला काही काळ सुट्टी होती, स्टेनोग्राफर सुट्टीवर असतानाही कोर्टाने निकालावर काम केले, त्यात काही दुरुस्ती आहेत. सीबीआयचे वकील हे नागपूर येथे दुसऱ्या एका प्रकरणात गेले होते, त्यांनी तारीख वाढवण्याची विनंती केली ती मान्य करण्यात आली.

निकाल देण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हणत कोर्टाने निकालाची तारीख वाढवली आहे. 16 जुन रोजी निकाल अपेक्षित होता मात्र 20 जुनला कोर्ट निकाल जाहीर करणार आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते त्यानुसार 8 आरोपी हे प्रत्यक्ष कोर्टात हजर होते तर शुटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी दुसऱ्या एका गुन्ह्यात बिहार राज्यातील सिवान जेलमध्ये आहे.

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. 16 जुनच्या सुनावणीला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर होते.

Previous Post

20 जुनला निकाल, तारीख पुन्हा वाढली – कै पवनराजे हत्याकांडात मोठी बातमी, कोर्टाने तारीख बदलली

Related Posts

महाराष्ट्र

20 जुनला निकाल, तारीख पुन्हा वाढली – कै पवनराजे हत्याकांडात मोठी बातमी, कोर्टाने तारीख बदलली

June 16, 2026
महाराष्ट्र

रक्ताच्या नात्याला काळिमा – 20 वर्षे 13 दिवस, मानसिकते विरुद्ध संघर्ष, अपेक्षा न्यायाची – खासदार ओमराजेंची पोस्ट

June 16, 2026
महाराष्ट्र

रक्ताच्या नात्याला काळिमा – 20 वर्षे 13 दिवस, मानसिकते विरुद्ध संघर्ष, अपेक्षा न्यायाची – खासदार ओमराजेंची पोस्ट

June 16, 2026
महाराष्ट्र

निकालाची आतुरता, प्रतीक्षा संपेल – न्याय मिळेल, कै पवनराजेंचे सहायक संतोष खोचरे 

June 16, 2026
महाराष्ट्र

निकालाची प्रक्रिया व कायदेशीर पर्याय – पवनराजे दुहेरी हत्याकांड, विश्लेषण – दोषी की निर्दोष आज ठरणार

June 16, 2026
महाराष्ट्र

आज फैसला, पवनराजे दुहेरी हत्याकांड – निंबाळकर व काझी परिवार कोर्टात हजर राहणार

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ऍम्ब्युलन्स, व्हील चेअरवरुन डॉ पाटील कोर्टात दाखल, मास्क – 20 जुनला निकाल, ‘या’ कारणाने तारीख वाढवली

June 16, 2026

20 जुनला निकाल, तारीख पुन्हा वाढली – कै पवनराजे हत्याकांडात मोठी बातमी, कोर्टाने तारीख बदलली

June 16, 2026

रक्ताच्या नात्याला काळिमा – 20 वर्षे 13 दिवस, मानसिकते विरुद्ध संघर्ष, अपेक्षा न्यायाची – खासदार ओमराजेंची पोस्ट

June 16, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp