Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

‘ते’ एक पत्र अन रक्तरंजित इतिहास – 3 वर्षांनी असे उघड झाले कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, माफीच्या साक्षीदाराचा कबुली जबाब

समय सारथी by समय सारथी
September 6, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.5k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

कै पवनराजे निंबाळकर व चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा एका पत्राने केला, हत्याकांड 3 जुन 2006 ला झाले असले तरी ते उघड व्हायला व संशयित आरोपीची नावे समोर यायला तब्बल 3 वर्षांचा कालावधी लागला, यात अनेक घडामोडी घडल्या. गेली 14 वर्षापासून सुरु असलेल्या हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असुन 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, पुढील. सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हत्याकांडातील माफीचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन बादला याची मुलगी वर्षा हिने वडिलांनी सांगितलेल्या हत्याकांडाची माहिती 7 आरोपीच्या नावासह सीबीआयला दिली आणि त्यानंतर पारसमल जैन व शुटर दिनेश तिवारी यांच्या कोर्टातील जबाबानंतर रक्तरंजित  हत्याकांड उघड झाले, ज्यात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आले. विद्यमान खासदार व एका राज्याचे माजी गृहमंत्री पाटील यांना अटक झाल्याने हे प्रकरण देशभर चर्चेले गेले.

पारसमल जैन व दिनेश याने कोर्टात 29 व 30 मे 2009 रोजी दिलेल्या 164 जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. जैन याला पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो आर्थर रोड जेल मध्ये होता त्याला आर्म ऍक्ट त्यानंतर दरोडा व त्यानंतर चोरी अश्या 3 गुन्ह्यात पोलिसांनी टप्याटप्याने अटक केली. त्यानंतर त्याने मुलगी वर्षा हिला सांगितले की, मी हे 3 गुन्हे केले नसून मला अडकवण्यात आले असुन मी एकच गुन्हा केला आहे, तो म्हणजे पवनराजे निंबाळकर याची हत्या… मला पोलिस वारंवार एकामागून एक गुन्ह्यात अडकवत असुन जीविताला धोका आहे. तु सीबीआयला पत्र लिहून त्यात  हे सगळे सांग. त्यानुसार वर्षाने 27 एप्रिल 2009 रोजी 2 पानाचे पत्र लिहले त्यात तिने हत्याकांडाची माहिती, आरोपीची नावे त्यांचा हत्याकांडातील सहभाग याची माहिती दिली.

वर्षाच्या पत्रानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात करीत ते पत्र राज्याच्या पोलिस महासंचालकाकडे पाठवले व 25 मे रोजी पवनराजे हत्याकांडात पारसमल जैन व दिनेश तिवारी या 2 जणांना अटक केली त्यानंतर 31 मे रोजी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला, 6 जुन 2009 रोजी पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने मुंबई येथील अटक केली. कदाचित वर्षाने ते पत्र सीबीआयपर्यंत पोहचले नसते किंवा त्याची योग्य ती कायदेशीर दखल घेतली नसती तर चित्र वेगळेच राहिले असते.

पारसमल जैन याने 29 मे 2009 रोजी न्यायाधीश श्रीमती एस बी महाले यांच्या कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिला, त्यानुसार माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे मार्फत पवनराजे व समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. 17 महिने कट शिजवून पवनराजे यांचे लातूर, गोवर्धनवाडी येथील घर, धाराशिव येथील कार्यालय येत रेकी केल्यानंतर निंबाळकर व काझी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 

माझी आर्थिक स्तिथी बिकट असल्याने स्तिथी मी माझा मित्र मोहन शुक्ला यांना सांगितली. जानेवारी 2005 मध्ये मी शुक्ला याच्या घरी गेलो त्यावेळी त्याने मला 50 हजार रुपयांची मदत केली व म्हणाला पारस कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. तू एक काम कर मेरे मित्र सतीश मंदाडे के पास लातूर जाकर उनसे मिल. उनका एक काम है, डॉ पदमसिंह पाटील पवनराजे निंबाळकर से परेशान है.उनकी हत्या का काम तू कर दे तो तुझे अच्छा खासा पैसा मिल जायेगा.मंदाडेने बताया डॉक्टर पदमसिंह पाटील साखर घोटाले के कारण बहोत परेशान है. इसलिये पहले पवनराजे का खून करने का उसके बादमे अण्णा हजारे का खून का काम भी तुम्हे दे देंगे.तो मैने उनको कहा कि मै पवनराजे साहब का काम कर दूंगा लेकिन अण्णा हजारे का काम नहीं कर पाऊंगा.तो मंदाडे ने काही ठीक है पवनराजे का करो. तो मैने पवनराजे को मारा. 

Tags: #ajitpawar#arguement#arrest#ashokchavan#cbi#cm#court#courttrial#crime#dharashiv#drpadamsinhpatil#investigation#jayantpatil#maharashtra#Maharashtrapolice#murder#ncp#OmrajeNimbalkar#osmanabad#osmanabadnews#pawanrajemurder#police#rakeshmariya#sharadpawar#shivsena#उस्मानाबाद#ओमराजे#ओमराजे निंबाळकर#ओमराजेनिंबाळकर#डॉपद्मसिंहपाटील#देवेंद्रफडणवीस#धाराशिव
Previous Post

मृत्युचं कोडं सुटलं, तक्रारदार बनला आरोपी, अटक – ‘तो’ अपघात नसुन अपराध्य खुन, धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई 

Next Post

टेस्ला – देशातील पहिली कार परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केली खरेदी, नातवाला दिले ‘गिफ्ट’

Related Posts

महाराष्ट्र

राकेश मारिया ते ऋषीराज सिंग – कै पवनराजे हत्याकांडातील तपास, एक वादग्रस्त तर दुसरा दबंग – ‘या’ 4 नेत्यांचा दबाव

March 24, 2026
महाराष्ट्र

हाजीर हो… युक्तिवाद संपला आता निकालाकडे लक्ष – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, 16 महिने प्लॅन, 3 गोळ्या झाडल्या

March 22, 2026
महाराष्ट्र

नार्को चाचणी – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, पारसमल जैन केंद्रस्थानी, कबुली जबाब – छोटा राजन टोळीवर आरोप

March 22, 2026
महाराष्ट्र

आंतरराज्य रॅकेट, 2 पोलिस कोठडीत – हशीश ऑइलपासुन ड्रग्ज निर्मिती, मालेगाव कनेक्शन – 10 कोटी 

March 22, 2026
महाराष्ट्र

‘मुळ’ मालकावर कारवाई करा – नगराध्यक्ष गंगणे यांचा आंदोलनाचा इशारा – जुगार,मटका,चक्री, देह विक्री

March 20, 2026
महाराष्ट्र

कला केंद्रांच्या आडून अनैतिक प्रकार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाईची मागणी

March 20, 2026
Next Post

टेस्ला - देशातील पहिली कार परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केली खरेदी, नातवाला दिले 'गिफ्ट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राकेश मारिया ते ऋषीराज सिंग – कै पवनराजे हत्याकांडातील तपास, एक वादग्रस्त तर दुसरा दबंग – ‘या’ 4 नेत्यांचा दबाव

March 24, 2026

हाजीर हो… युक्तिवाद संपला आता निकालाकडे लक्ष – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, 16 महिने प्लॅन, 3 गोळ्या झाडल्या

March 22, 2026

नार्को चाचणी – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, पारसमल जैन केंद्रस्थानी, कबुली जबाब – छोटा राजन टोळीवर आरोप

March 22, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp