Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पोदार स्कुलमधील प्रकरण – पालकांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन – शिक्षणाचा बट्याबोळ तर मुलींशी गैरवर्तन, बुधवारी आंदोलनाचा इशारा

समय सारथी by समय सारथी
December 9, 2024
in महाराष्ट्र
0
पोदार स्कुलमधील गंभीर प्रकार – पालकांची लेखी तक्रार, शिक्षणाचा बट्याबोळ तर मुलींशी गैरवर्तन, बुधवारी आंदोलनाचा इशारा
0
SHARES
221
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव शहरातील नामांकित असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षणाचा बट्याबोळ उडाला असुन अनेक प्रकाराबाबत पालकांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. पोदार प्रशासनाने कारवाई न केल्यास बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. पोदार शाळेत मुलींशी गैरवर्तन करणारा शिक्षक कोण याची चर्चा होत असुन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. अली सध्या धाराशिव येथील जिल्हा कारागृहात आहे. अली विरोधात तक्रारी असतानाही स्कुलने त्याला प्रमोशन देऊन एक प्रकारे त्याच्या चुकावर पांघरून टाकले.

पोदार स्कुलमधील सहशिक्षिकेवर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंद होऊन अटक असलेला शिक्षक हैदर अली शेख हा मुलींशी गैरवर्तन करायचा असा गंभीर आरोप पालकांनी निवेदनात केला आहे. मुलींना हीन भाषेत बोलणे, त्यांना टोपण नावे देणे, नकोसा स्पर्श असे प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. पोदार स्कुलमध्ये अभ्यासाबाबत अनेक त्रुटी असुन एक क्रीडा शिक्षक मुलीशी असभ्य वागणे, नकोसा स्पर्श करणे असे प्रकार करीत आहेत त्यामुळे मुली असुरक्षित असल्याचा आरोप पालकांनी निवेदनात केला आहे. पालक 11 डिसेंबर रोजी बुधवारी पोदार स्कुलमध्ये आंदोलन करणार आहेत.  

पोदार स्कुलमधील सिनिअर कोओर्डीनेटर असलेला शिक्षक हैदर अली शेख याने सहशिक्षिकेला विविध आमिष दाखवून सोलापूर व धाराशिव येथे लॉजवर नेहून बलात्कार केल्याप्रकरणी पिडीत शिक्षिकेने दिलेल्या तक्रारी वरून आनंदनगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे, हा शिक्षक पिडीत शिक्षिकेस तु चांगले शिकवतेस. माझ्या ओळखी आहेत, तुझे प्रमोशन करुन एअर लीडर करतो असे सांगत आमिष दाखवायचा व तिच्यावर बळजबरीने बलात्कार करायचा असे फिर्यादीत नमुद आहे.अली याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पालकांनी 25 मार्च 23 रोजी पोदार स्कुलच्या प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती त्यात अनेक बाबी नमुद आहेत, त्यावर कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा 7 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. अभ्यासक्रम शिकवीला न जाणे, तक्रार करणाऱ्या विद्यार्थी यांना टार्गेट करणे, शाळेतील काही शिक्षक खासगी क्लासेस घेत असणे, मुलींचा ड्रेस कोड, प्रशिक्षित शिक्षक नसणे, अपुरा स्टाफ यासह अन्य बाबी तक्रारीत नमुद केल्या आहेत, त्यातील मुलींशी गैरवर्तनाचा प्रकार गंभीर आहे. येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास 11 डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

Previous Post

पोदार स्कुलमधील गंभीर प्रकार – पालकांची लेखी तक्रार, शिक्षणाचा बट्याबोळ तर मुलींशी गैरवर्तन, बुधवारी आंदोलनाचा इशारा

Next Post

निलंबन – पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्यावर कारवाई, पोदार शाळेतील शिक्षक हैदर अली शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करणे भोवले

Related Posts

महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

June 20, 2025
महाराष्ट्र

सहभाग वाढला – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत गंगणे यांचा जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – धाराशिव कोर्टाचा निकाल

June 20, 2025
महाराष्ट्र

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

June 20, 2025
महाराष्ट्र

2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार – 79 वर्षीय आरोपीस 5 वर्षाची शिक्षा, कोर्टाचा निकाल

June 19, 2025
महाराष्ट्र

हे त्यावेळी का लक्षात आले नाही ? धाराशिव कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा सुनावले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत दबाव ?

June 19, 2025
महाराष्ट्र

पोलिस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत सोलापूर येथील पिंटू सुर्वे अटकेत, आरोपींची संख्या 38

June 19, 2025
Next Post

निलंबन - पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्यावर कारवाई, पोदार शाळेतील शिक्षक हैदर अली शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करणे भोवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

धाराशिव नगर परिषद घोटाळा – वर्ष उलटले तरी एसआयटी चौकशी नाही, नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र 

June 20, 2025

सहभाग वाढला – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत गंगणे यांचा जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – धाराशिव कोर्टाचा निकाल

June 20, 2025

विनोद गंगणे यांचा जामीन नाकारला – धाराशिव कोर्टाचा निकाल, जेलमधील मुक्काम वाढला 

June 20, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp