Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पाठक करमरकरांचा प्रताप – पदाचा दुरुपयोग, पती व नातेवाईकांना ‘लाभ’ – म्हणे गुंतवणुकीची संधी, मावेजातुन कमाई

समय सारथी by समय सारथी
May 21, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.5k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

भुसंपादन मावेजा घोटाळ्यात बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली असुन त्यांना कोर्टाने 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असुन ती आज संपत आहे. पाठक यांच्या प्रशासकीय कार्यपद्धती बाबत अनेक रंजक बाबी समोर येत असुन धाराशिव येथे ते असताना एका जमीन भुसंपादन प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगत आहे. तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक व भुसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी पदाचा दुरुपयोग करून नातेवाईक व पतीच्या नावे जमीन खरेदी करून त्यांना लाखो रुपयांचा भुसंपादन मावेजा मिळवून दिल्याचा आरोप आहे. 

धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणात हा भुसंपादन घोटाळा घडला आहे. सध्या लातुर येथील अपर जिल्हाधिकारी व तत्कालीन भुसंपादंन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी त्यांचे पती उमेश उणकल ( सोलापूर ) व त्याचे नाशिक येथील सीए पंकज देशपांडे यांनी मार्च 2016 मध्ये ताकविकी येथील गट क्रमांक 173 मध्ये 83 आर जमीन 19 लाखात खरेदी केली. त्यानंतर सप्टेंबर मध्ये भुसंपादन झाले त्यात 17 गुंठे जमीन संपादित झाली व 46 लाखांचा मावेजा देण्यात आला. अवघ्या काही महिन्यात ते ‘लखपती’ झाले. हा सगळा ‘योग’ घडवून आणला. 25 ऑगस्ट 2015 ते 17 सप्टेंबर 2018 ह्या काळात धाराशिव येथे भुसंपादन उप जिल्हाधिकारी होत्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांचे नातलग व मित्र सुमेध पाठक, प्रणव पाठक (तुळजापूर), व्यंकटेश देशमुख व कृष्णा देशमुख (मुंढवा, पुणे) यांनी देखील ताकविकी शिवारातच गट क्र. 172 मध्ये 2 हेक्टर 29 आर इतकी जमीन 10 लाख 90 हजारांत खरेदी केली, त्यातील 18 गुंठे जमीन चौपदरीकरणात संपादित झाली. त्यांना 49 लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला. जमीन भुसंपादन होणार असल्याचे माहिती असल्याने या अधिकारी जोडीने पदाचा दुरपयोग करून कमी किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या व त्या संपादित करून लाखो रुपयांचा मावेजा दिला. 

खरेदीदार हे दूरचे नातेवाईक आहेत, माझा संबंध नाही असे सांगून पाठक यांनी हातवर केले होते तर कायद्याचे उल्लंघन केले नाही, गुंतवणूक करण्याची संधी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी गुंतवणूक करु नये काय ? असा प्रतिप्रश्न करमरकर यांनी उपस्थितीत केला. सगळा पैसा व्हाईट मनीचा असुन त्याचा उल्लेख रिटर्नमध्ये केला असल्याचे त्यावेळी उनकल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे प्रकरण चर्चेत आल्यावर तात्काळ लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले मात्र नंतर हे प्रकरण शांत झाले. 

प्रशासकीय कार्यालयात सोबत असलेले पाठक व करमरकर यांच्या ताकविकी येथील खरेदी जमिनी सुद्धा शेजारी शेजारी आहेत. दोंघांचे समान क्षेत्र संपादीत झाले, हाही त्यातील ‘योगायोग’.. तिथेच जमीन घ्यावी म्हणजे लाभ मिळेल असे स्वप्न कदाचित पडले असावे. अधिकारी यांनी संधी आल्यावर गुंतवणूक करू नये का असे म्हणत पाठराखण केली गेली मात्र पदाचा दुरुपयोग केला त्याचे काय ? नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणात धाराशिव जिल्ह्यात घातलेल्या या घोळाची व मावेजा वाटपाची चौकशी होणे गरजेचे आहे.

बीड जिल्ह्यात सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात पाठक हे आरोपी आहेत. 154 प्रकरणांमधील वाढीव मोबदला मंजुर करण्यात आला, तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांनी वाढवण्यात आला. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर, व्यंकटराम या अधिकारी यांची टीम तपास करीत असुन पोलिसांनी लॅपटॉप व इतर पुरावे गोळा केले आहेत. 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत काय निष्पन्न झाले हे पोलिस आज कोर्टात मांडणार आहेत. पाठक यांना वाढीव कोठडी मिळते की जेलमध्ये रवानगी होते याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. 

Previous Post

कोठडी की जेल – जिल्हाधिकारी पाठकांची 7 दिवसांची कोठडी आज संपणार, पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे

Next Post

पाठक करमरकरांचा प्रताप – पदाचा दुरुपयोग, पती व नातेवाईकांना ‘लाभ’ – म्हणे गुंतवणुकीची संधी, मावेजातुन कमाई

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

पाठक करमरकरांचा प्रताप - पदाचा दुरुपयोग, पती व नातेवाईकांना 'लाभ' - म्हणे गुंतवणुकीची संधी, मावेजातुन कमाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp