Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कर्तव्य, मदतीचा हात – गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली साथ

समय सारथी by समय सारथी
September 15, 2024
in महाराष्ट्र
0
कर्तव्य, मदतीचा हात – गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली साथ
0
SHARES
282
VIEWS

दोन लाखांची मदत रुग्णालयात जाऊन कुटुंबाकडे केली रक्कम सुपूर्द 

बीड – समय सारथी

बीड शहरातील शिवाजी नगर परिसरातील तीन वर्षीय चिमुकलीच्या शरीरावर गरम पाणी पडले होते. यात चिमुकली 60 टक्के भाजली होती. तिच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आराध्या दिनेश ढेंगे असं गंभीर रित्या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे, या मुलीला राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी साथ दिली असुन 2 लाखांची आर्थिक मदत दिली आहे.

आराध्या स्नान करण्यासाठी स्नान गृहात गेली होती. यावेळी तिचे पाय घासरले. बाजूलाच बकेट मध्ये गरम पाणी होते. अंगावर उकळते पाणी पडल्याने यात ती गंभीर जखमी झाली होती. आराध्या हीचे वडील रोजंदारीचे काम करतात. आराध्या 60 टक्के भाजल्याने तिच्यावर लाईफ लाईन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सांवत यांना समजली. आरोग्य मंत्र्यांनी थेट दोन लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे.

आराध्या हीला मदत मिळाली पाहिजे असे अनेक पोस्ट सोशल मीडियातून समोर आले होते. अनेकांनी मदतीचा हात देखील समोर केला मात्र खर्च जास्त असल्याने ढेंगे कुटुंब हतबल झाले होते. मराठा समन्वयक अशोक रोमन यांना ही घटना समजताच त्यांनी थेट आरोग्यमंत्री डॉ  तानाजीराव सावंत यांच्या कानावर हा प्रकार घातला. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी थेट दोन लाखांची मदत अशोक रोमन यांच्या मार्फत त्या कुटुंबाला सुपूर्द केली.

आराध्याच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर 

अशोक रोमन यांच्या मार्फत आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी थेट दोन लक्ष रुपयांची मदत पाठविली. मदत सुपूर्द करताना चिमुकली आराध्या हिच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. कुटुंबाने हात जोडून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे आभार मानले. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे हे कार्य केवळ आर्थिक मदत नव्हे तर त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन आहे. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे आराध्या आणि तिचे कुटुंब पुन्हा उभे राहू शकतील, ही खूप सकारात्मक बाब आहे.

Previous Post

‘स्वभाव स्वच्छता, ‘संस्कार स्वच्छता’- “स्वच्छता ही सेवा” अभियान प्रभावीपणे राबवावे- सीईओ डॉ मैनक घोष यांचे आवाहन 

Next Post

मराठा आरक्षणासाठी परमेश्वर शहीद झाला.. किती आंदोलने करायची ? व्यथा मांडत केली आत्महत्या – धाराशिव जिल्ह्यातील घटना 

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

June 15, 2025
महाराष्ट्र

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

June 15, 2025
महाराष्ट्र

वादग्रस्त – तुळजाभवानी ‘भारतमाता’, मंदीर संस्थानचे लेखी पत्र, पुजारी मंडळाचा विरोध – कटाचा भाग

June 15, 2025
महाराष्ट्र

तुळजाभवानी भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी – मंदीर संस्थानचे पत्र, पुजारी मंडळाना अभिप्राय मागितीला, 108 फुट मुर्ती 

June 15, 2025
महाराष्ट्र

जामीन नाकारला – विनोद गंगणे यांना दिलासा नाही, धाराशिव कोर्टाचा निर्णय 

June 13, 2025
महाराष्ट्र

संकल्प ते सिद्धी’, धाराशिव जिल्हाभरात भाजपचा जनता दरबार – जनसंपर्काला बळकटी,गावागावात थेट संवाद

June 13, 2025
Next Post
मराठा आरक्षणासाठी परमेश्वर शहीद झाला.. किती आंदोलने करायची ? व्यथा मांडत केली आत्महत्या – धाराशिव जिल्ह्यातील घटना 

मराठा आरक्षणासाठी परमेश्वर शहीद झाला.. किती आंदोलने करायची ? व्यथा मांडत केली आत्महत्या - धाराशिव जिल्ह्यातील घटना 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

June 15, 2025

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

June 15, 2025

वादग्रस्त – तुळजाभवानी ‘भारतमाता’, मंदीर संस्थानचे लेखी पत्र, पुजारी मंडळाचा विरोध – कटाचा भाग

June 15, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp