Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

इंगळे कुटुंबाला आर्थिक मदत द्या, अपघाती मृत्यू – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

समय सारथी by समय सारथी
May 12, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

बीएलओचे काम पुर्ण करून कर्तव्या वरून परत येत असताना भीषण अपघातात मृत्यू झाल्यामुळे शिक्षण गोविंद इंगळे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गोविंद भैरू इंगळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी या ठिकाणी कार्यरत होते, त्यांची नेमणूक तहसील कार्यालय धाराशिव यांनी 241 तुळजापुर विधानसभा अंतर्गत केली होती. 9 मे 2026 रोजी दुपारी 2.25 वाजता बीएलओचे काम पुर्ण करून बेंबळी येथून धाराशिवकडे परत येत असताना दुचाकी व चार चाकी यांचा भीषण अपघात होऊन इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला, यामुळे त्यांच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

इंगळे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून भरीव आर्थिक स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. भागवत घोगरे, विक्रम पाटील,प्रमोद शिंदे विभीषण पाटील, विकास चव्हाण, नेताजी ढवण, गणेश कदम, बालाजी भोसले, नितीन शिंदे, आर पी पाटील,दिगंबर कदम, विशाल सुर्यवंशी, कंदले, बामणीकर यांच्यासह शिक्षक उपस्थितीत होते.

Previous Post

अटक वॉरंट रद्द – 2 आरोपीबाबत कोर्टाचे आदेश – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा 14 मे रोजी निकाल

Related Posts

महाराष्ट्र

अटक वॉरंट रद्द – 2 आरोपीबाबत कोर्टाचे आदेश – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा 14 मे रोजी निकाल

May 12, 2026
महाराष्ट्र

40 हजारांची लाच – 2 पोलिस अंमलदार लाच लुचपतच्या जाळ्यात, गुन्हा दाखल , अटक

May 12, 2026
महाराष्ट्र

घरावर छापा – जिल्हाधिकारी पाठकांना लाल दिवा ते कोठडीची हवा – ‘ते’ 3 जण संपर्काबाहेर, मालमत्ता शोध, 6 संचिका गहाळ

May 10, 2026
महाराष्ट्र

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

May 10, 2026
महाराष्ट्र

काव्य गौरव ग्रंथ – महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, रसिकांच्या भेटीला, 156 कविता

May 9, 2026
महाराष्ट्र

24 लाखांची नुकसान भरपाई – मोटार अपघातातील मृताच्या वारसांना दिलासा, ॲड एम बी माढेकर व सहकाऱ्यांचा यशस्वी प्रयत्न

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

इंगळे कुटुंबाला आर्थिक मदत द्या, अपघाती मृत्यू – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

May 12, 2026

अटक वॉरंट रद्द – 2 आरोपीबाबत कोर्टाचे आदेश – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा 14 मे रोजी निकाल

May 12, 2026

40 हजारांची लाच – 2 पोलिस अंमलदार लाच लुचपतच्या जाळ्यात, गुन्हा दाखल , अटक

May 12, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp