Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पिककर्ज देण्यास बँकाची अडवणूक थांबवावी; बँकावर एफआयआर दाखल करा

समय सारथी by समय सारथी
June 3, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
14
VIEWS

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

धाराशिव – समय सारथी

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका वेगवेगळे कारणे देऊन अडवणूक करताना दिसतात, सरकारचे आदेश असूनही बँका त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे अशा बँकांवर एफ आय आर दाखल करावेत. कोणतीही अट किंवा कारण न सांगता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यानी भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या.

राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच होणार असून शेतकरी बी, बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात करणार आहेत. शेतकरी राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. परंतु बँका शेतकऱ्यांचे सिबिल स्कोअर पाहून कर्ज नाकारत आहेत. मुख्यमंत्री म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली होती. बैठकीत आपण शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागु नका अशा सुचना दिल्यावरही बँकेकडुन शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअरची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांवर तसेच अर्थव्यवस्थेवरही होतात. मागील वर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा न करणाऱ्या बँकेवर एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप.एफ.आय.आर. दाखल करण्यात आलेले नाहीत.या पार्श्वभुमीवर बँकानी शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा बाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कृषी कर्जाची रक्कम तडजोडीअंती एकरकमी परतफेड (O.T.S.) भरणा केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना कुलींग ऑफ पिरीयड च्या (उपशमन अवधी) नावाखाली बँकेकडुन कृषी कर्जाचा पुरवठा केला जात नाही.

राज्यातील काही बँकांचा कुलींग ऑफ पिरीयड 3 ते 7 वर्ष आहे,तर काही बँकांचा कायमस्वरुपी आहे. या कालावधीत बँकेकडुन शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा केला जात नाही. अशा शेतकऱ्यांना सुध्दा चालु वर्षात कुलींग ऑफ पिरीयडची अट रद्द करुन कृषी कर्जाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता व तडजोडीअंती (O.T.S.) कृषी कर्जाची रक्कम भरणा केलेल्या व कुलींग ऑफ पिरीयडची अट रद्द करुन सरसकट कृषी कर्जाचा पुरवठा करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन बँकर्स समितीला द्यावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

शेतकऱ्यांना जावे लागेल सावकाराच्या दारात;
शेतकऱ्यांना विविध कारण दिले जात असून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. लाखो कर्जदार शेतकरी अचानक कमी झाले आहेत.त्यामुळं साहजिक अश्या शेतकऱ्यासह सिबील स्कोर नसलेल्याना कर्ज मिळणार नाही मग यांना सावकाराच्या दारात जाव लागेल.

कैलास पाटील – आमदार

Previous Post

15 जागांवर मविआचे एकमत – काँग्रेस 8, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 3 – धाराशिव जागा काँग्रेस लढणार 

Next Post

कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात मोठे निसर्ग शिल्प – तुळजापुरात 450 एकरांवर नैसर्गिक प्रतिमा साकारणार

September 11, 2026
महाराष्ट्र

‘एसआयटी’ नको, न्यायालयीन चौकशी करा – एमपीएससीतील कथीत गैरप्रकार

September 11, 2026
महाराष्ट्र

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक – ताफा अडवत दाखवले काळे झेंडे

September 11, 2026
महाराष्ट्र

दुष्काळ जाहीर करा, विशेष पॅकेज द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे आमदार सावंतांची मागणी

September 9, 2026
महाराष्ट्र

कालिका कला केंद्र – जातीवाचक शिवीगाळ व 15 लाखांच्या बदनामीची पोस्ट, महिलेची तक्रार 

September 9, 2026
महाराष्ट्र

पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक घेणार आढावा

September 7, 2026
Next Post

कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण - आमदार कैलास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात मोठे निसर्ग शिल्प – तुळजापुरात 450 एकरांवर नैसर्गिक प्रतिमा साकारणार

September 11, 2026

‘एसआयटी’ नको, न्यायालयीन चौकशी करा – एमपीएससीतील कथीत गैरप्रकार

September 11, 2026

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक – ताफा अडवत दाखवले काळे झेंडे

September 11, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp