Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे गठण – 27 डिसेंबर रोजी होणार नागरिकांसोबत बैठक, जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर

समय सारथी by समय सारथी
December 26, 2024
in महाराष्ट्र
0
पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे गठण – 27 डिसेंबर रोजी होणार नागरिकांसोबत बैठक, जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर
0
SHARES
1.4k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

पवनचक्की कंपन्या व त्यांच्या दलालाकडुन शेतकऱ्यांची होणारी फसववुन व पिळवणूक थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी पावले उचलायला सुरुवात केली असुन जिल्ह्यातील चारही उपविभागीय क्षेत्रात पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहायाबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश काढले आहेत. मध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश काढले आहेत. धाराशिव जिल्हयातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने ज्या शेतक-यांच्या अडचणी आहेत, त्या शेतक-यांनी हजर राहून तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन केले आहे. धाराशिव जिल्ह्यात काही पवनचक्की कंपनीकडुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व मारहाणीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर पोलिस व महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

महाराष्ट्र शासन, उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक पवन- 2010/प्र.क्रं. 422/ ऊर्जा 7 दि. 31 ऑक्टोंबर, 2013 च्या अनुषंगाने पवन ऊर्जा पकल्प उभारणीस चालना देण्यासाठी तसेच शासनाचे विविध विभाग, जमीन मालक शेतकरी व प्रकल्प विकास/प्रकल्पधारक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली ” पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती आण ि महसूल उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ” पवन ऊर्जा प्रकल्प – उपविभाग स्तरीय समन्वय समिती ” स्थापन करण्यात आलेली आहे.

पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनियमितता तपासणे. पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडित असलेल्या जमीन व्यवहारांमध्ये योग्य व व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे. पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे. जिल्हयातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उध्दवना-या अडचणींचे निराकरण करणार आहे.

Previous Post

पडसाद – सावंत बंधुना धमकी प्रकरणी भुम व परंडा येथे आंदोलन, कडकडीत बंद – आरोपींना अटक करा 

Next Post

बँक घोटाळा, ठेवीदारांची फसवणुक – श्री साईराम व ज्ञानराधा मल्टिस्टेटबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Related Posts

महाराष्ट्र

दुष्काळी उपाय योजना करा – 15 वित्त आयोगाचा 55 कोटी निधी, जिल्हा परिषद सदस्याची मागणी

October 7, 2026
महाराष्ट्र

आत्महत्या – दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा – शेतकरी संकटात, आत्महत्याचे टोकाचे पाऊल

October 2, 2026
महाराष्ट्र

विधी महाविद्यालयात 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग, अश्लील शेरेबाजी – 2 विद्यार्थीवर गुन्हा नोंद

October 1, 2026
महाराष्ट्र

पिकांचे 100 टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

October 1, 2026
महाराष्ट्र

वडोदऱ्यात रंगणार 1 ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन

October 1, 2026
महाराष्ट्र

राडा – विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, प्राचार्याची पोलिसात तक्रार, ठिय्या आंदोलन

October 1, 2026
Next Post
पवनचक्की माफिया – 10 जणांवर गुन्हा नोंद, धाराशिव पोलिसांनी केली कारवाईला सुरुवात

बँक घोटाळा, ठेवीदारांची फसवणुक - श्री साईराम व ज्ञानराधा मल्टिस्टेटबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

दुष्काळी उपाय योजना करा – 15 वित्त आयोगाचा 55 कोटी निधी, जिल्हा परिषद सदस्याची मागणी

October 7, 2026

आत्महत्या – दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा – शेतकरी संकटात, आत्महत्याचे टोकाचे पाऊल

October 2, 2026

विधी महाविद्यालयात 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग, अश्लील शेरेबाजी – 2 विद्यार्थीवर गुन्हा नोंद

October 1, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp