Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

दरोड्याचे सत्र सुरूच – गोळीबार करुन सराफा व्यापाऱ्यावर हल्ला, सोने चांदी लुटण्याचा डाव – धाराशिव जिल्ह्यातील घटना

समय सारथी by समय सारथी
December 30, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4
VIEWS

भुम – समय सारथी 

धाराशिव जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरूच असुन भूम शहरातील सराफा व्यावसायिक विनायक हनुमंत दहिवाळ व त्यांच्या वडिलांवर अज्ञात शस्त्रधारी चार जणांनी बंदुकीतुन गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केला, या हल्ल्यामध्ये सराफा व्यवसायिक विनायक दहीवाळ हे जखमी झाले आहेत त्यांच्या पायास बंदुकीची गोळी लागली आहे. शुक्रवार दि 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजनेच्या सुमारास ही घटना भुम शहरातील समर्थनगर परिसरात घडली,या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम शहरात नगर पालिकेसमोरील वेताळ रोडवर विनायक दहिवाळ यांचे श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स नावाचे सोन्या -चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. ते दररोज प्रमाणे आपले दुकान बंद करून समर्थनगर येथील घराकडे निघाले होते, ते घरापासून काही अंतरावर पोहचले असता अज्ञात चार जणांनी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. दोन जणांनी विनायक दहिवाळ तर दोन जणांनी त्यांचे वडील हनुमंत  दहिवाळ यांना पकडून त्यांच्याकडील सोन्या – चांदीचे दागिने व पैसे असणारी बॅग पळविण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला .

या हल्ल्यात विनायक दहिवाळ यांनी एकास पकडले व बाकीचे आरडा ओरडा एकूण पळाले या झटापटीत त्या अज्ञाताने विनायक दहिवाळ यांच्यावर गोळी झाडली.ती गोळी त्यांच्या उजव्या पायाच्या तळव्यास चाटून गेली. यावेळी हा आरडा ओरडा एकूण आसपासचे नागरिक मदतीला धावले होते मात्र त्या हल्लेखोराकडील बंदूक पाहून माघारी पळाले,गोळी झाडून आरोपी पळून गेले.

जखमी दहिवाळ यांना तात्काळ उपचारासाठी भूमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी शशिकांत खराडे यांनी उपचार केले.घटनेची माहिती मिळताच भूम पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. उपविभागीय पोलीस अधीकारी गौरीप्रसाद हिरेमठ,पो नि प्रल्हाद सूर्यवंशी यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू केली

असा दगाफटका आपणास होईल यासाठी श्री दहिवाळ हे दररोज रस्ता बदलून घराकडे जात होते, ते घराकडे चालले असता फ्लोरा चौकात आले असता त्यांना या प्रकराची पुसटशी जाणीव झाली म्हणून त्यांनी वेगळ्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न केला, घरापासून अवघ्या १०० मी अंतरावर या हल्लेखोरांनी त्यांना गाठले मात्र त्यांच्या यशस्वी प्रतिकारामुळे लुटीचा डाव फसला आहे.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जानेवारीला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर – लोकसभेची तयारी

Next Post

मराठा समाज आक्रमक – सांजा गावातुन नागरिक ट्रॅकटर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले – गनिमी कावा आंदोलन 

Related Posts

महाराष्ट्र

7 दरोडेखोरांना अटक – माजी सैनीकाच्या घरी सशस्त्र हल्ला, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची 24 तासात कामगिरी 

April 26, 2026
महाराष्ट्र

अतिक्रमण मुक्त तुळजापूर, स्तुत्य उपक्रम – मोकळा श्वास, आरोप प्रत्यारोप – विकासाला प्राधान्य, धाराशिवमध्ये कधी ?

April 26, 2026
महाराष्ट्र

बांगलादेशी महिला, वेश्या व्यवसाय – लॉज सील व जप्तीची कारवाई होणार का ? वरदहस्त व अभय कोणाचे ? मोठे रॅकेट

April 26, 2026
महाराष्ट्र

लॉजवर देहव्यापार – 3 पैकी 2 बांगलादेशी महिला, धाराशिव पोलीसांची कारवाई, मोठे रॅकेट, तपास सुरु

April 25, 2026
महाराष्ट्र

विराट हिंदू संमेलन – 30 एप्रिल रोजी कार्यक्रम, हर्षताई ठाकुर व राजेश संन्यासी करणार मार्गदर्शन 

April 25, 2026
महाराष्ट्र

गवतापासुन बायोगॅस – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार, नैसर्गिक खत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील – कंपनीसोबत ठरलं 

April 26, 2026
Next Post

मराठा समाज आक्रमक - सांजा गावातुन नागरिक ट्रॅकटर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले - गनिमी कावा आंदोलन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

7 दरोडेखोरांना अटक – माजी सैनीकाच्या घरी सशस्त्र हल्ला, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची 24 तासात कामगिरी 

April 26, 2026

अतिक्रमण मुक्त तुळजापूर, स्तुत्य उपक्रम – मोकळा श्वास, आरोप प्रत्यारोप – विकासाला प्राधान्य, धाराशिवमध्ये कधी ?

April 26, 2026

बांगलादेशी महिला, वेश्या व्यवसाय – लॉज सील व जप्तीची कारवाई होणार का ? वरदहस्त व अभय कोणाचे ? मोठे रॅकेट

April 26, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp