Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

लोकसभा निवडणुक याचिका – खासदार ओमराजे निंबाळकर विरोधात अर्चना पाटलांची उच्च न्यायालयात धाव – उद्या सुनावणी, EVM वापराला परवानगी द्या

समय सारथी by समय सारथी
August 7, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
934
VIEWS

धाराशिव – समय सारथी धाराशिव लोकसभेतील शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 32 जणाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पराभुत उमेदवार अर्चना पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर उद्या सुनावणी होणार असुन त्याकडे लक्ष लागले आहे. याचिकेत ईव्हीएमबाबत कोणताही आक्षेप नसल्याने लोकसभेत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभा निवडणुक वापरासाठी परवानगी द्या अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी कोर्टात शपथपत्राद्वारे केली आहे त्यावर उद्या काय निर्णय येतो हे पाहावे लागेल. याचिका दाखल झाल्याने सर्व ईव्हीएम ह्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे पोलिस बदोबस्तात सिलबंद करुन ठेवल्या आहेत. पोलिस विभागाचा कडा पाहरा इथे असुन पॉलिटेक्निक कॉलेज येथील वर्ग खोल्याचा वापर थांबला आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अर्चना पाटील यांनी अनेक गंभीर आरोप करीत निवडीला आव्हान दिले आहे.लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व 1951 च्या नुसार ज्येष्ठ विधीज्ञ वसंत दिगंबरराव साळुंके, ऍड भुषण महाडिक यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीत अनेक भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. पक्ष कार्यकर्ते जगन्नाथ गवळी यांनी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर केला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे उमरगा येथे भाषण झाले होते ते भाषण एडिटेड व मॉर्फ केले असल्याचे सांगत मुळ भाषण व एडिटेड भाषण हे स्क्रिप्टसह कोर्टात सादर केले आहे, या भाषणामुळे मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाला व ते भाषण व्हाट्स अप व इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केल्याने त्याचा फटका मतदानात झाल्याची भुमिका पाटील यांनी कोर्टात मांडली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच्या सभेत तेरणा मेडिकल कॉलेज व ट्रस्ट विषयी आरोप केले ते बिनबुडाचे असल्याचे याचिकेत म्हणटले आहे. तेरणा ट्रस्टने रुग्णावर उपचार केले मात्र त्याचे पैसे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उचलले. धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर असताना डॉ पद्मसिंह पाटील यांनी ते मंत्री असताना तेरणा ट्रस्टच्या नेरुळ येथे नेले व इथल्या लोकांवर एकप्रकारे अन्याय केला असे निंबाळकर म्हणाले. हाच मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत व सोशल मीडिया आणि भाषणात वापरला त्यामुळे मतदानावर फरक पडला.

मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना ओमराजे यांनी त्यांचे बॉडीगार्ड नवनाथ घुगे, सुनिल भोसले व आमदार कैलास पाटील यांचे बॉडीगार्ड शारुख सय्यद यांना सोबत नेले व मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकला. जमावबंदी आदेश असतानाही ओमराजे निंबाळकर यांनी विजयी रॅली काढुन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण केला असे अनेक आरोप याचिकेत केले आहेत. 

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी झाली. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लाख 29 हजार 846 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. ओमराजे यांना 7 लाख 48 हजार 752 मते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते पडली.

Previous Post

हालचालींना वेग, अहवाल मागवला – तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे गृह विभागाला पत्र 

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत 

Related Posts

महाराष्ट्र

हत्येचा कट व सुपारी – अण्णा हजारेंची तक्रार, 17 वर्ष उलटले, वॉरंट – डॉ पाटलांसह 3 आरोपी, उद्या सुनावणी

May 19, 2026
महाराष्ट्र

1051 मतदार, 3 जिल्हे – धाराशिव लातुर बीड मतदार संघ निवडणुक, नगर परिषदेवर मदार

May 19, 2026
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुक – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना संधी द्या, एकमुखी मागणी

May 19, 2026
महाराष्ट्र

लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी सुरज साळुंके यांची निवड

May 15, 2026
महाराष्ट्र

पाठक करमरकरांचा प्रताप – पदाचा दुरुपयोग, पती व नातेवाईकांना ‘लाभ’ – म्हणे गुंतवणुकीची संधी, मावेजातुन कमाई

May 15, 2026
महाराष्ट्र

पाठक करमरकरांचा प्रताप – पदाचा दुरुपयोग, पती व नातेवाईकांना ‘लाभ’ – म्हणे गुंतवणुकीची संधी, मावेजातुन कमाई

May 15, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा - पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हत्येचा कट व सुपारी – अण्णा हजारेंची तक्रार, 17 वर्ष उलटले, वॉरंट – डॉ पाटलांसह 3 आरोपी, उद्या सुनावणी

May 19, 2026

1051 मतदार, 3 जिल्हे – धाराशिव लातुर बीड मतदार संघ निवडणुक, नगर परिषदेवर मदार

May 19, 2026

विधान परिषद निवडणुक – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना संधी द्या, एकमुखी मागणी

May 19, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp