Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

174 कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन – धाराशिव जिल्ह्याचा सर्वंकश विकास; शुक्रवारी चर्चासत्र – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

समय सारथी by समय सारथी
February 22, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता असणारे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प महायुती सरकारमुळे निर्णायक टप्प्यात आहेत. आणखी नवे महत्वाचे प्रकल्प जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट निश्चित करुन,रोजगारनिर्मिती सह जिल्ह्याच्या विकासाचे घटक ठरवून त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यासाठी एक सजग जिल्हावासीय म्हणून सर्वांचा सहभागही महत्वपूर्ण आहे. त्यासाठीच सामूहिक हिताच्या सूचना, महत्वाचे प्रश्न, अडचणी यावर साधकबाधक चर्चा करण्याकरिता 174 कोटींच्या कामांना जोडून  जिल्हा विकासाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार्‍या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प, श्री तुळजाभवानी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा हे प्रकल्प मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. या व्यतिरिक्त नियोजित सूरत-चेन्नई महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग तसेच विविध प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा अधिक वापर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, अशा विविध पातळ्यांवर सध्या वेगाने काम सुरू आहे.जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीसाठी व रोजगारनिर्मितीसाठी नाविन्यपूर्ण आणि जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी विचारविनिमय व मंथन आवश्यक आहे. त्यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांसह उद्योजक व विविध क्षेत्रातील तज्ञांनीही उपस्थित राहून आपल्या अनमोल सूचना मांडाव्यात, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

174 कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

धाराशिव शहरातील पर्यायी रस्ता, येडशी उड्डाणपुल, सिंदफळ जवळील लातूर रोड जंक्शन उड्डाणपुल अशा विविध कामांसाठी 174 कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन या चर्चासत्रापूर्वी केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाईन पध्दतीने हे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Previous Post

मिशन आनंदी – दोन टप्प्यात केली महिलांच्या आरोग्याची तपासणी, संशयीत रुग्णांवर उपचार – आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचा पुढाकार

Next Post

कौटुंबिक स्नेह – शर्मिला राज ठाकरे यांनी घेतली आरोग्यमंत्री डॉ सावंत यांची भेट

Related Posts

महाराष्ट्र

लाच प्रकरणात ‘या’ कारणामुळे कारवाई – तक्रारदार महिला पोलीस, गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच – पोलिस निरीक्षक व अंमलदार अटकेत

June 25, 2025
महाराष्ट्र

लाखांची लाच – धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार अटकेत, लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
महाराष्ट्र

Breaking – 2 लाखांच्या लाचेची मागणी, पोलिस निरीक्षक व महिला अंमलदार ताब्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
महाराष्ट्र

चाकु बाळगल्याचा गुन्हा – अबु आझमी यांच्या रॅलीतील प्रकार, गुन्हा नोंद – तुळजापूर पोलिसांची कारवाई 

June 24, 2025
महाराष्ट्र

लग्नासाठी धमकी – युवकाची रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या, धाराशिव येथील घटना

June 24, 2025
महाराष्ट्र

सोयाबीन विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची 1 कोटींची फसवणूक – गुन्हा नोंद

June 24, 2025
Next Post

कौटुंबिक स्नेह - शर्मिला राज ठाकरे यांनी घेतली आरोग्यमंत्री डॉ सावंत यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

लाच प्रकरणात ‘या’ कारणामुळे कारवाई – तक्रारदार महिला पोलीस, गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच – पोलिस निरीक्षक व अंमलदार अटकेत

June 25, 2025

लाखांची लाच – धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार अटकेत, लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025

Breaking – 2 लाखांच्या लाचेची मागणी, पोलिस निरीक्षक व महिला अंमलदार ताब्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp