Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बांगड यांना दणका – बांधकाम अनधिकृत ठरवित पाडण्याचे आदेश तर जागा शासकीय मालकीची

समय सारथी by समय सारथी
February 15, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
15
VIEWS

तहसीलदार यांनी दिले मुख्याधिकारी यांना लेखी आदेश – नप केव्हा मुहूर्त साधणार, भुमाफियाला लगाम

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव शहरातील जनता बँक समोरील सर्वे नंबर 239 व 240 मध्ये बांगड यांनी बांधलेले कॉम्प्लेक्स अनधिकृत ठरवित ते काढून टाकण्याचे आदेश तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी नागर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांना दिले आहेत, तसेच ही जागा शासकीय असल्याचे आदेश दिले आहेतत्यामुळे आता नगर परिषद केव्हा कारवाई करणार हे पाहावे लागेल.या प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी व माजी नगरसेवक उदयसिंह निंबाळकर यांनी तक्रार दिली होती त्यानंतर यात चौकशी करण्यात आली.

रामचंद्र बांगड यांनी सदर मिळकतीबाबत मालकी घोषित करुन निरंतर मनाई हुकूम मिळणेबाबत नगर परिषद मुख्याधिकारी याचे विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता त्यात बांगड यांच्या विरोधात निकाल दिला होता. नंतर त्यांनी पुन्हा कोर्टात अर्ज केला होता मात्र त्यात कोर्टाने कोणतेही आदेश पारित केले नाहीत किंवा दावा पुनस्थापित केलेला नाही.

सदरील जागेवरील अतिक्रमण हे नगर परिषद हद्दीतील असुन धाराशिव नप हद्दीतील सर्वे नंबर 239 व 240 या सरकारी जमिनीवरील आहे. बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण बांधकाम निष्काशीत करण्यासाठी तहसीलदार बिडवे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांना प्राधिकृत केले आहे तसेच हे अतिक्रमण तातडीने काढून टाकून त्याच्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जमिनीचा अनधिकृत वापर बंद करण्याची नोटीस देऊनही विकास काम बंद न केल्याने रामचंद्र दगडूलाल बांगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी या जागेचे प्रकरण बाहेर काढत भुमाफियाचा भांडाफोड केला होता. त्यावेळी ही जागा शासकीय असल्याचे समोर आले होते.शहरातील मुख्य रस्त्यावर जनता बँकेच्या समोर मोक्याच्या ठिकाणी ही जागा असुन ती हडप करण्याचा घाट रचला जात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यात लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

Previous Post

सहकार महर्षी ब्रिजलाल मोदाणी यांचे निधन

Next Post

बेमुदत धाराशिव शहर बंदची घोषणा – सांजा येथील ग्रामस्थ बैलगाडी घेऊन धाराशिवकडे रवाना, सरकार विरोधी आक्रोश 

Related Posts

महाराष्ट्र

‘भोंगा वाजला… टीव्ही-मोबाईल बंद’ – अभ्यासासाठी गावागावांत लोकचळवळ, उपक्रम राज्यासाठी आदर्श

August 5, 2026
महाराष्ट्र

30 वर्षात योगदान काय – भाजप जुन्या नेत्यांना आव्हान, खडेबोल, सवाल, लेखाजोखा मांडा – अध्यक्षा अर्चना पाटील आक्रमक

August 5, 2026
महाराष्ट्र

पोलिस कोठडी, कळंब ड्रग्ज तस्करी रॅकेट – 2 आरोपी अटकेत, तपास सुरु, टोळी सक्रीय, म्होरक्या कोण ?

August 4, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज जप्त – तुळजापूर नंतर कळंब शहरात ड्रग्जचा सुळसुळाट, 29 पुड्या व 2 आरोपी अटक, पोलिसांची कारवाई 

August 4, 2026
महाराष्ट्र

भावनिक व्हिडिओ, उजाळा – भाजपात जुना नवा वाद, नाराजी काळात मल्हार पाटील ठरणार दुवा, मल्याळम गाण्याचा आधार

August 3, 2026
महाराष्ट्र

टोलेबाजी – मैत्री घट्ट, बसवराज पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न, खासदार ओमराजे व ठाकूरांचा एकीचा सुर

August 2, 2026
Next Post

बेमुदत धाराशिव शहर बंदची घोषणा - सांजा येथील ग्रामस्थ बैलगाडी घेऊन धाराशिवकडे रवाना, सरकार विरोधी आक्रोश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

‘भोंगा वाजला… टीव्ही-मोबाईल बंद’ – अभ्यासासाठी गावागावांत लोकचळवळ, उपक्रम राज्यासाठी आदर्श

August 5, 2026

30 वर्षात योगदान काय – भाजप जुन्या नेत्यांना आव्हान, खडेबोल, सवाल, लेखाजोखा मांडा – अध्यक्षा अर्चना पाटील आक्रमक

August 5, 2026

पोलिस कोठडी, कळंब ड्रग्ज तस्करी रॅकेट – 2 आरोपी अटकेत, तपास सुरु, टोळी सक्रीय, म्होरक्या कोण ?

August 4, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp