Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

समय सारथी by समय सारथी
August 19, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
481
VIEWS

धाराशिव – समय सारथी

कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी सुशांत सुतार या आरोपीला मावळ येथून अटक केली असुन त्याला कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान परभणी ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याचा कळंब तस्करीत सहभाग आल्याने त्याचा आज जेलमधुन ताबा घेऊन अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांडला मंजुरी देण्यात आली आहे.

मिर्झा याला आरोपी केल्याने ड्रग्ज तस्करीचे कळंब नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. परभणी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे मध्यप्रदेश कनेक्शन समोर आले असुन बीड, लातुरसह अन्य जिल्ह्यातील आरोपी आहेत. आंतर जिल्हा व राज्य कनेक्शन असुन सखोल तपास सुरु आहे. तुळजापूर नंतर कळंब ड्रग्ज सापडले आहे. कळंब येथे सुरुवातीला 2 आरोपीना अटक केली होती, तपासात आरोपीची संख्या 6 वर गेली आहे त्यातील 3 आरोपी जेलमध्ये 2 पोलिस कोठडीत तर 1 जणांचे अटक वॉरंट मिळाले आहे.

ड्रग्ज हे विष असुन तरुण पिढी बरबाद करते, राजकीय नेत्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचुन काढा. राजकारणापेक्षा समाजहीत पहा. कोणत्याही पक्षाचा किंवा कोणाचाही वरदहस्त असला तरी त्याला तात्काळ तुरुंगात टाकून कठोरात कठोर कारवाई करा, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हे पोलिसांच्या सोबत आहेत असे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले होते. त्यानंतर ड्रग्ज तपासाला गती आली आहे.

धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. 11 ग्राम ड्रग्ज हे कमर्शीयल (व्यवसायीक) क्षमतेचे असल्याने सर्व आरोपी समोरील अडचणी वाढल्या आहेत. व्यवसायीक क्षमता असल्याने जामिनसह कायदेशीर अडचणी वाढणार आहेत.

निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे व लखन गायकवाड हे 3 आरोपी जेलमध्ये आहेत. अक्षय रिटे या आरोपीला 20 ऑगस्ट पर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत. पोलिस हे तस्करी करणाऱ्याना आरोपी करीत असुन विक्री, पुरवठा, सेवन करणारेही रडारवर आहेत.

धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे.

Previous Post

Breaking – कळंब ड्रग्ज तस्करीत नगरसेवक मिर्झा आरोपी, परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांड मंजुर

Next Post

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

Related Posts

महाराष्ट्र

आत्महत्या – दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा – शेतकरी संकटात, आत्महत्याचे टोकाचे पाऊल

October 2, 2026
महाराष्ट्र

विधी महाविद्यालयात 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग, अश्लील शेरेबाजी – 2 विद्यार्थीवर गुन्हा नोंद

October 1, 2026
महाराष्ट्र

पिकांचे 100 टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

October 1, 2026
महाराष्ट्र

वडोदऱ्यात रंगणार 1 ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन

October 1, 2026
महाराष्ट्र

राडा – विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, प्राचार्याची पोलिसात तक्रार, ठिय्या आंदोलन

October 1, 2026
महाराष्ट्र

बोगस सह्या, वाहकांचे कागदोपत्री प्रशिक्षण – धाराशिव एसटी मंडळातील प्रकार, NCMC कार्ड

September 30, 2026
Next Post

आमचं ठरलंय - नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

आत्महत्या – दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा – शेतकरी संकटात, आत्महत्याचे टोकाचे पाऊल

October 2, 2026

विधी महाविद्यालयात 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग, अश्लील शेरेबाजी – 2 विद्यार्थीवर गुन्हा नोंद

October 1, 2026

पिकांचे 100 टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

October 1, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp