Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हकालपट्टी – शिवसेना नगरसेवक मिर्झा ड्रग्ज तस्करीत आरोपी, आमदार कैलास पाटीलांची भुमिका स्पष्ट

समय सारथी by समय सारथी
August 12, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
8
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

कळंब येथील ड्रग्ज तस्करीतील आरोपी शिवसेना उबाठा गटाचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे. ड्रग्ज प्रकरणात कोणीही आरोपी असला तरी त्याच्यावर कारवाई करून रॅकेट उध्वस्त केले पाहिजे, सखोल तपास होणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचे स्वतंत्र नार्कोटिक्स युनिट स्थापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले. आमची भुमिका ठाम आहे, ड्रग्ज सारख्या समाज विघातक प्रवृत्तीना थारा देणार नसल्याचे ते म्हणाले.

नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याला परभणी पोलिसांनी तपासाअंती अटक केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावली आहे. मिर्झा याला परभणी पोलिसांनी सापळा रचून जामखेड येथील एका कला केंद्रातुन अटक केली आहे. मिर्झाचे ड्रग्ज सेवन ते तस्करी असा सहभाग असल्याची पोलिस सुत्रांची माहिती आहे. लातुर, धाराशिव जिल्ह्यात याचा सहभाग आहे का ? याचा तपास सुरु आहे. 

मिर्झा गँगचे कळंब येथे सुद्धा कनेक्शन असुन त्या दृष्टीने तपास सुरु आहे. सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत. कळंब ड्रग्ज तस्करीत 4 पैकी 3 जणांना अटक केली असुन 1 जणांची रिमांड पुणे पोलिसांना मागितली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथील स्तिथी अत्यंत बिकट बनली असुन इथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जात आहे, व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. शेजारील बीड, केज, परभणी, पुणे या भागापर्यंत हे सिंडीकेट पसरले असुन त्याला स्थानिक नेत्यांचे ‘पाठबळ’ व ‘राजाश्रय’ आहे. तुळजापूर प्रमाणे स्थानिकचे अनेक दिग्गज यात गुंतले असुन व्यसनाच्या आहरी गेले आहेत तर काहीचा विक्रीत सहभाग आहे.  

धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कळंब शहरात मोठी कारवाई करीत निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीना अटक केली होती, त्यांच्याकडुन 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. त्यानंतर लखन गायकवाड या आरोपीला अटक केली असुन पिंपरी चिंचवड येथील एक आरोपी निष्पन्न झाला आहे तर आणखी काही जण रडारवर आहेत. पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत.

परभणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. सुरुवातीला अलीम शेख खाजा ( रा पाथरी, ) व शाहरुख फिरोजखान पठाण ( अंबाजोगाई बीड ) या 2 आरोपीना 14 लाख 63 हजार रुपयांच्या 72 ग्राम ड्रग्जसह 27 जुलै रोजी रंगेहात अटक केली. 

मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2026 दाखल करून तपास करून 7 ऑगस्ट रोजी आणखी 6 आरोपीना अटक केली. त्यात कळंबचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा (रा. कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (रा. बीड), बाबा मोमीन रफीक (रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), शेख सलमान शेख इरफान (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकत नगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे. या सर्वाना 8 ऑगस्टला कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे तपास करीत आहेत.

Previous Post

ड्रग्जचे नगरसेवक मिर्झा कनेक्शन – कला केंद्रातुन अटक, सेवन ते तस्करीचा आरोप, तपास प्रगतीपथावर

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्जचे नगरसेवक मिर्झा कनेक्शन – कला केंद्रातुन अटक, सेवन ते तस्करीचा आरोप, तपास प्रगतीपथावर

August 12, 2026
महाराष्ट्र

कृषी अवजार बँक योजना, घोटाळ्याची तक्रार – कळंब तालुक्यातील प्रकार, चौकशी समिती व कारवाईची मागणी

August 11, 2026
महाराष्ट्र

फवारणी सुरक्षा कीट – कृषी विभाग घोटाळ्यांनी गाजला, निविष्ठा घोटाळ्यात गुन्हा नोंदण्यास टाळाटाळ

August 11, 2026
महाराष्ट्र

ओमराजेंचे पक्षांतर, पुढे काय ? 15 ऑगस्टनंतर मोठ्या राजकीय घडामोडी, घरवापसीसह संघटनात्मक निवडी 

August 11, 2026
महाराष्ट्र

नगरसेवक मिर्झा ड्रग्ज तस्करीत अटक – आंतर जिल्हा रॅकेट, परभणी पोलिसांची कारवाई – कळंबचा म्होरक्या कोण ?

August 10, 2026
महाराष्ट्र

महत्त्वाकांक्षा संतुलित असावी – भाजपा परिवाराची पार्टी नाही, पार्टी हाच आमचा परिवार ! सुजितसिंह ठाकूरांचा टोला

August 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हकालपट्टी – शिवसेना नगरसेवक मिर्झा ड्रग्ज तस्करीत आरोपी, आमदार कैलास पाटीलांची भुमिका स्पष्ट

August 12, 2026

ड्रग्जचे नगरसेवक मिर्झा कनेक्शन – कला केंद्रातुन अटक, सेवन ते तस्करीचा आरोप, तपास प्रगतीपथावर

August 12, 2026

कृषी अवजार बँक योजना, घोटाळ्याची तक्रार – कळंब तालुक्यातील प्रकार, चौकशी समिती व कारवाईची मागणी

August 11, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp