Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

दंड – नगरसेवक सुनील रोचकरी यांना दिलासा, जिल्हा कोर्टाचा निकाल उच्च न्यायालयात कायम

समय सारथी by समय सारथी
May 7, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
292
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना शासकीय कार्यालयात घुसून मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले नगरसेवक सुनील रोचकरी यांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्हा कोर्टाने सुनावलेला 15 हजार रुपयांचा दंड छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तुळजापूरचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांना जिल्हा कोर्टाने शिक्षा व दंड सुनावला होता तो निर्णय कायम ठेवत अपील फेटाळले. न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्र व ठेकेदारीचे बील यावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी, नगरसेवक सुनील पिटू रोचकरी यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यात देवानंद रोचकरी यांना धाराशिव कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी कलम 332 साठी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड तर कलमं 504 साठी 3 महिने शिक्षा व 5 हजार दंड ठोठावला होता तर अप्पासाहेब हरिभाऊ रोचकरी व सुनील उर्फ पिटू संभाजी रोचकरी यांना 15 हजार दंड ठोठावला होता, तो निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. जानेवारी 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील केले होते

राजकीय गटबाजी व द्वेषातुन हा गुन्हा नोंद केला असुन अनेक साक्षी, पुरावे व प्रत्यक्षदर्शी व पंच यांचे जबाब एकमेकांशी जुळत नसुन त्यात ताफावत आहे, पुरावे विश्वाहार्य नाहीत, अशी बाजु रोचकरी यांच्या वकिलांनी कोर्टात मांडली. योग्य पुरावे असुन वैद्यकीय पुरावे त्याला जुळत आहेत, त्यामुळे अपील फेटाळावे अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. जावळे व डॉ मुस्तफा पल्ला यांची साक्ष व वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. देवानंद रोचकरी यांची गुन्ह्याची जंत्री मोठी असुन त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. हद्दपारीसह गुन्हे नोंद असुन दहशतीचा इतिहास आहे.

धाराशिव येथील तत्कालीन विशेष न्यायाधीश एस आय पठाण यांनी दिलेला निकाल योग्य असुन तो कोर्टाने कायम ठेवत अपील फेटाळून लावले आहे. देवानंद रोचकरी यांच्या विरोधात दोषसिद्धी झाल्याने शिक्षा भोगण्यासाठी वॉरंट काढले आहे. देवानंद रोचकरी यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड पी आर कटनेश्वरकर यांनी, सुनील रोचकरी यांच्या वतीने ऍड एस व्ही नातु तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍड एस बी जाधव यांनी सक्षमपणे बाजु मांडली.

Previous Post

बळी – ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, आमदार कैलास पाटीलांची मागणी

Next Post

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, SIT ची कारवाई

Related Posts

महाराष्ट्र

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, SIT ची कारवाई

May 7, 2026
महाराष्ट्र

बळी – ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, आमदार कैलास पाटीलांची मागणी

May 7, 2026
महाराष्ट्र

शिक्षा व दंड – देवानंद रोचकरींना उच्च न्यायालयाचा दणका, तत्कालीन मुख्याधिकारी जावळेना मारहाण भोवली

May 7, 2026
महाराष्ट्र

गुटखा तस्करी – मिटू ठाकूरला अटकपुर्व जामीन नाकारला, धाराशिव कोर्टाचा निर्णय

May 7, 2026
महाराष्ट्र

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार – परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईकांचा इशारा

May 6, 2026
महाराष्ट्र

गुटखा तस्करी, अटकपुर्व जामीन अर्ज – आज सुनावणी, 3 आरोपींचा जामीन नाकारला, ठाकुर 15 महिने फरार

May 6, 2026
Next Post

भुसंपादन घोटाळा - तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, SIT ची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, SIT ची कारवाई

May 7, 2026

दंड – नगरसेवक सुनील रोचकरी यांना दिलासा, जिल्हा कोर्टाचा निकाल उच्च न्यायालयात कायम

May 7, 2026

बळी – ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, आमदार कैलास पाटीलांची मागणी

May 7, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp