Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम – जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

समय सारथी by समय सारथी
April 24, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
64
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचन संस्कृती जपत सामाजिक बांधिलकीतुन बालरोगतज्ज्ञ संघटनेकडुन 300 पुस्तके भेट देण्यात आली. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेने ही पुस्तके अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चव्हाण यांना सुपूर्त करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय खुणे, सचिव डॉ नितीन भोसले, डॉ अभय शहापूरकर, डॉ संजय सोनटक्के, डॉ श्रीनिवास हंबिरे, डॉ अभिजीत बागल आणि डॉ अक्षय देशमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या उपक्रमामागील सामाजिक जाणीव आणि शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित केली.

बालरोग विभागातील डॉ मनोज घोगरे, डॉ शाम चौधरी आणि डॉ निलोफर भोरी यांनी ही पुस्तके स्वीकारली व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे सांगितले. अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना, धाराशिव शाखा भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Previous Post

ड्रग्ज, 2 अटकेत – तामलवाडी पोलिसांची कारवाई, सोलापूर पोलिसांचा तपास सुरु, 46 ग्राम ड्रग्ज जप्त, तहान लागली अन पकडला

Next Post

कौडगाव डिफेन्स हब, 5 हजार एकर जमीन – दरडोई उत्पन्न वाढणार – झारीतील शुक्राचार्य, टोला, आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

Related Posts

महाराष्ट्र

कौडगाव डिफेन्स हब, 5 हजार एकर जमीन – दरडोई उत्पन्न वाढणार – झारीतील शुक्राचार्य, टोला, आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

April 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, 2 अटकेत – तामलवाडी पोलिसांची कारवाई, सोलापूर पोलिसांचा तपास सुरु, 46 ग्राम ड्रग्ज जप्त, तहान लागली अन पकडला

April 24, 2026
महाराष्ट्र

सिंहासन पुजा – ‘या’ पुजाऱ्याला 5 वर्ष मंदीर प्रवेश बंदी, सुरक्षा कंपनीला 1 लाख दंड तर अधिकाऱ्यांना अभय ?

April 24, 2026
महाराष्ट्र

मॅरेथॉन बैठका – आमदार राणाजगजीतसिंह पाटील 2 दिवसात घेणार विकास योजना, कामांचा आढावा

April 24, 2026
महाराष्ट्र

धक्का – 7 साखर कारखाने, बसवराज पाटील यांच्या विठ्ठलसाईचा 72 कोटींचा प्रस्ताव नाकारला, केंद्राचा निर्णय

April 23, 2026
महाराष्ट्र

उद्योग क्रांतीचा श्रीगणेशा – धाराशिवचे चित्र बदलुन स्वप्न साकार होणार, 15 हजार कोटींची गुंतवणुक – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

April 23, 2026
Next Post

कौडगाव डिफेन्स हब, 5 हजार एकर जमीन - दरडोई उत्पन्न वाढणार - झारीतील शुक्राचार्य, टोला, आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

कौडगाव डिफेन्स हब, 5 हजार एकर जमीन – दरडोई उत्पन्न वाढणार – झारीतील शुक्राचार्य, टोला, आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

April 24, 2026

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम – जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

April 24, 2026

ड्रग्ज, 2 अटकेत – तामलवाडी पोलिसांची कारवाई, सोलापूर पोलिसांचा तपास सुरु, 46 ग्राम ड्रग्ज जप्त, तहान लागली अन पकडला

April 24, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp