Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज, 2 अटकेत – तामलवाडी पोलिसांची कारवाई, सोलापूर पोलिसांचा तपास सुरु, 46 ग्राम ड्रग्ज जप्त, तहान लागली अन पकडला

समय सारथी by समय सारथी
April 24, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
717
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 46 ग्राम ड्रग्जसह ताब्यात घेतले. पुणे येथुन काही आरोपी ड्रग्ज तस्करी असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना कळाली त्यांनी याची माहिती तामलवाडी पोलिसांना दिली त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्या टीमने नाकाबंदी करीत 2 आरोपीना पकडले. या दोन्ही आरोपीना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे. यापुर्वी तामलवाडी येथे ड्रग्ज पकडल्यानंतर तुळजापूर येथील मोठे रॅकेट उघड झाले होते.  

पुणे येथून एका कारमध्ये ड्रग्स घेऊन काही जण जात असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ याची माहिती तामलवाडी पोलिसांना दिली, त्यानंतर नाकेबंदी करण्यात आली. पोलिस दिसताच संशयितांनी कारला यु टर्न घेतला व कार तामलवाडी गावात घातली. कारमधील मुख्य आरोपी तोसिफ फरीद सय्यद (कसबा पेठ) हा तामलवाडी येथील राजमुद्रा हॉटेल शेजारी उतरून ज्वारीच्या शेतात पळून गेला. 

दुसऱ्या आरोपीने कार पिंपळा गावाकडे वळवली मात्र, रस्त्यातच कार बंद पडल्याने आरोपी सुफयान शब्बीर फुलारी (रा. पुणे) हा कार तशीच सोडून बाजूच्या शेतात लपून बसला. सपोनि गोकुळ ठाकूर, उमेश माने, गोपाळ सलगर यांनी त्यांचा शोध घेऊन या दोघांनाही पळून जाताना पाठलाग करून पकडले. त्यांच्या कारमधुन 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून त्यांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ओढ्यातुन पळून जाणारा आरोपी तौसिफ सय्यद हा तहान लागल्याने तामलवाडी येथील बँकेजवळील पाणपोईजवळ पाणी पिण्यासाठी गेला. तेव्हा पोलिसांनी व्हायरल केलेल्या छायाचित्रातील व्यक्ती हीच असल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचताच त्याने पुन्हा पळ काढला. यावेळी कर्मचारी उमेश माने, गोपाळ सलगर यांनी दोन किमी पाठलाग करून त्याला पकडले. चालक आरोपी सुफयान फुलारी कार बंद पडल्यानंतर लगतच्याच शेतातील एका विहिरीत उतरून कपारीत लपून बसला होता. तामलवाडी पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेत तो विहिरीत दिसून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

Previous Post

सिंहासन पुजा – ‘या’ पुजाऱ्याला 5 वर्ष मंदीर प्रवेश बंदी, सुरक्षा कंपनीला 1 लाख दंड तर अधिकाऱ्यांना अभय ?

Next Post

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम – जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

Related Posts

महाराष्ट्र

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम – जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

April 24, 2026
महाराष्ट्र

सिंहासन पुजा – ‘या’ पुजाऱ्याला 5 वर्ष मंदीर प्रवेश बंदी, सुरक्षा कंपनीला 1 लाख दंड तर अधिकाऱ्यांना अभय ?

April 24, 2026
महाराष्ट्र

मॅरेथॉन बैठका – आमदार राणाजगजीतसिंह पाटील 2 दिवसात घेणार विकास योजना, कामांचा आढावा

April 24, 2026
महाराष्ट्र

धक्का – 7 साखर कारखाने, बसवराज पाटील यांच्या विठ्ठलसाईचा 72 कोटींचा प्रस्ताव नाकारला, केंद्राचा निर्णय

April 23, 2026
महाराष्ट्र

उद्योग क्रांतीचा श्रीगणेशा – धाराशिवचे चित्र बदलुन स्वप्न साकार होणार, 15 हजार कोटींची गुंतवणुक – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

April 23, 2026
महाराष्ट्र

मुख्यमंत्री यांचे आभार – धाराशिव बनणार डिफेन्स हब, 15 हजार कोटी गुंतवणूक – प्रकल्पाबाबत उत्सुकता

April 23, 2026
Next Post

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम - जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

वाचन संस्कृती, स्तुत्य उपक्रम – जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर संघटनेकडुन 300 पुस्तके भेट

April 24, 2026

ड्रग्ज, 2 अटकेत – तामलवाडी पोलिसांची कारवाई, सोलापूर पोलिसांचा तपास सुरु, 46 ग्राम ड्रग्ज जप्त, तहान लागली अन पकडला

April 24, 2026

सिंहासन पुजा – ‘या’ पुजाऱ्याला 5 वर्ष मंदीर प्रवेश बंदी, सुरक्षा कंपनीला 1 लाख दंड तर अधिकाऱ्यांना अभय ?

April 24, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp