Month: July 2026

पथदर्शी उपक्रम – राज्य पातळीवर दखल घेऊ, निधी कमी पडणार नाही – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केले अर्चना पाटीलांचे कौतुक 

धाराशिव - समय सारथी 'आपला जीव धाराशिव व्हिजन 2030' हा पथदर्शी उपक्रम असुन त्यातील अनेक योजना ह्या देश व राज्य ...

आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ – अध्यक्षा अर्चना पाटीलांची संकल्पना

अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षाचा करा - अध्यक्ष व सदस्यांना काम व मानाप्रमाणे वेतन वाढवा धाराशिव - समय सारथी आपला जीव ...

शिवसेनेच्या कुबड्यावर सत्ता पण शिवसेनेच्याच नेतृत्वाचा अपमान – ऍड अजित खोत यांची टीका तर काही सदस्यांचा बहिष्कार

धाराशिव - समय सारथी 'आपला जीव धाराशिव' व्हिजन 2030 व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यशाळेच्या बॅनरवरून सत्ताधारी भाजप व शिवसेना ...

निविदा रद्द करा, लाडका ठेकेदारासाठी ठराविक अटी – आर्थिक गैरव्यवहार, कोट्यावधीची कामे

अहवाल सादर करण्याचे आदेश - शिवसेना शिंदे गटाची तक्रार, धाराशिव नगर परिषद धाराशिव - समय सारथी  केंद्रीय दक्षता आयोग अर्थात ...

जमीन घोटाळा – 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समिती गठीत, 1 महिन्यात सरकारला अहवाल देणार

तुळजाभवानी देवीच्या 4 मठाना सेवेसाठी जमिनी - घोटाळ्याचा आरोप, मंदीर महासंघ व आमदार आक्रमक धाराशिव - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी ...

विशेष लेखा परीक्षण – सोमवार पासुन सुरुवात, धाराशिव नगर परिषदेचा 27 कोटींचा कथित घोटाळा

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला अखेर मुहूर्त मिळाला असुन सोमवार ...

आपला जीव धाराशिव – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

जिल्हा परिषदेला भेट व कार्यशाळा - अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडला विकासाचा रोड मॅप धाराशिव - समय सारथी ग्रामविकास मंत्री ...

तांत्रिक निकष रद्द करा – पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा वितरीत करा 

आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी धाराशिव - समय सारथी तांत्रिक निकष रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारे ...

कलाकृती – 1 एकर शेतामध्ये गवताच्या सहाय्याने साकारली विठ्ठलाची प्रतिकृती

आषाढी एकादशी निमित्त येडशीतील यशराज नलावडेची अनोखी कलाकृती धाराशिव - समय सारथी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील येडशी येथील यशराज ...

वारकरी परंपरेचा गौरव – धाराशिव जिल्ह्याला मुख्यमंत्री सोबत शासकीय महापुजेचा मान

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील वारकऱ्याला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...

Page 3 of 7 1 2 3 4 7
error: Content is protected !!