Month: June 2026

रक्ताच्या नात्याला काळिमा – 20 वर्षे 13 दिवस, मानसिकते विरुद्ध संघर्ष, अपेक्षा न्यायाची – खासदार ओमराजेंची पोस्ट

धाराशिव - समय सारथी  रक्ताच्या नात्याला काळिमा फसली असुन 20 वर्षे 13 दिवस संघर्ष करून वाट पाहिली. मानसिकते विरुद्ध संघर्ष ...

निकालाची आतुरता, प्रतीक्षा संपेल – न्याय मिळेल, कै पवनराजेंचे सहायक संतोष खोचरे 

धाराशिव - समय सारथी  कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल देण्यासाठी कोर्टाने 16 ...

निकालाची प्रक्रिया व कायदेशीर पर्याय – पवनराजे दुहेरी हत्याकांड, विश्लेषण – दोषी की निर्दोष आज ठरणार

धाराशिव - समय सारथी  कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल देण्यासाठी कोर्टाने 16 ...

आज फैसला, पवनराजे दुहेरी हत्याकांड – निंबाळकर व काझी परिवार कोर्टात हजर राहणार

मृत्युदंड द्या, दुर्मिळ घटना - 25 लाखांची सुपारी, धाराशिव पोलिस सतर्क, निकालाकडे राज्याचे लक्ष  धाराशिव - समय सारथी कै पवनराजे ...

धाडी, अन्न प्रशासनाची कारवाई – मातोश्री बिर्याणी, मराठवाडा डेअरीवर बडगा – नमुने घेतले, अहवालाची प्रतीक्षा

धाराशिव - समय सारथी अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेअरी व ...

बालकामगार विरोधी कारवाई – बेकरी गोडाऊनमधून दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

संयुक्त पथकाची धडक मोहीम - संबंधित मालकाविरुद्ध कामगार कायद्यान्वये कारवाई धाराशिव - समय सारथी बाल व किशोरवयीन कामगारांना रोजगारापासून मुक्त ...

लेखापरीक्षण अहवाल नागरिकांसाठी उपलब्ध – जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळ व नोटीस बोर्डावर प्रसिद्ध

धाराशिव - समय सारथी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सामान्य प्रशासन विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील स्थानिक निधी लेखा परीक्षण ...

अभिलाषा बायो फ्युल – मी वापरले, तुम्ही पण अनुभव घ्या, आरटीओ विभागाला आमदार पाटीलांचे आवाहन

काडी, तुराट्या, धसकटे ,भुस्कटापासुन डिझेल निर्मिती - शेतकरी होणार समृद्ध, परकीय चालनाची होणार बचत धाराशिव - समय सारथी शेतातील कचऱ्यापासून ...

4 गावठी पिस्तुले जप्त, 2 आरोपी जेरबंद – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधातील मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली ...

‘स्टॉप डायरिया’ अभियान 16 जुन ते 31 जुलै दरम्यान – आरोग्य विभाग सज्ज, नागरिकांना आवाहन

धाराशिव - समय सारथी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अतिसार (डायरिया) आजारामुळे होणारे मृत्यू टाळण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत धाराशिव जिल्ह्यात ...

Page 9 of 12 1 8 9 10 12
error: Content is protected !!