Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तब्बल एक तपानंतर तेरणेचा बॉयलर पेटणार – शेतकरी, कामगार व सभासदांची स्वप्नपुर्ती

समय सारथी by समय सारथी
October 20, 2023
in breaking
0
0
SHARES
2
VIEWS

21 ऑक्टोबरला प्रथम अग्नीप्रदिपन कार्यक्रम – अर्थकारण बदलणार, तेरणा पुन्हा ठरणार केंद्रबिंदु

धाराशिव – समय सारथी

तेरणा साखर कारखाना पट्ट्यातील शेतकरी, कामगार व सभासद यांच्यासाठी 21 ऑक्टोबरचा दिवस हा सुवर्णक्षण असणार असुन तेरणेचे धुराडे तब्बल एका तपानंतर पेटणार आहे. तेरणा प्रत्यक्षात सुरु होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव, कामगारांना रोजगार मिळणार असुन या भागातील अर्थकारण बदलणार आहे. तेरणा पुन्हा एकदा या भागात केंद्रबिंदु ठरणार आहे.

2 जानेवारी रोजी तेरणेचा ताबा भैरवनाथ शुगर समुहाला देण्यात आला त्यानंतर 9 महिन्यात कारखान्याचे व परिसराची स्वच्छता, मशीन दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर आता तेरणा गाळपासाठी सज्ज झाला आहे. दररोज 6 हजार 500 मेट्रिक टन गाळप क्षमता, 50 केएलपीडी डिसलरी, 14 मेगावॉट वीज निर्मिती होणार असुन यामुळे 1 हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे. 

तेरणा साखर कारखान्याचा बॉयलर पेटणार असुन प्रथम बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम 21 ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाने हा कारखाना भाडेतत्वावर घेतला आहे. चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

भैरवनाथ शुगर वर्क्सचे हे 6 वे युनिट असुन या कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन व्हॉइस चेअरमन अनिल सावंत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केले आहे.

तेरणा पट्ट्यात या साखर कारखान्याचे मोठे महत्व आहे. तेरणा बंद पडल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव कमी मिळत होता.2 हजार 500 भाव असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार हे 1 हजार 600 ते 1 हजार 800 असा भाव देत त्यामुळे मोठी आर्थिक लुट व फसवणूक केली जायची मात्र आता तेरणेमुळे हक्काचा कारखाना मिळणार आहे. 

गेल्या बारा वर्षापासून विविध कारणावरून बंद असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यामुळे सुरु होत असुन त्याचे धुराडे पेटणार आहे. तेरणा सुरु होणार असल्याने या भागातील अर्थकारणाबरोबरच राजकारणही बदलणार आहे. सत्ताकारणात तेरणा हा आजवर केंद्रबिंदु ठरला आहे त्यामुळे आगामी काळात सत्तेची गणिते सुद्धा बदलणार आहेत.

तेरणा कारखान्यावर माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजीतसिंह पाटील परिवाराची एकहाती सत्ता होती त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे डबघाईला आलेला व कर्जबाजारी झालेल्या तेरणा साखर कारखान्याची सत्ता आली मात्र त्यांना तो चालवता आला नाही व तेरणा बंद पडला. हजारो कामगार यांचे रोजगार गेल्याने ते बेघर झाले तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र आता तो सुरु होत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

Tags: bhairavnathsawantsugartanajiterna
Previous Post

तेरणेचा बॉयलर पेटणार – 21 ऑक्टोबर रोजी प्रथम अग्नीप्रदिपन कार्यक्रम

Next Post

डॉक्टरास कारावास व दहा हजार दंडाची शिक्षा – धाराशिव कोर्टाचा निकाल

Related Posts

breaking

लक्षवेधी उत्तर लीक त्याच दिवशी परंडा गुन्ह्यात कोर्टात समरी, ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड मग तपास करा 

March 28, 2025
breaking

धाराशिव लोकसभेसाठी भाजपकडुन एका अधिकाऱ्याची चाचपणी – सर्वेक्षणाचे फोन व प्रवीण परदेशी यांच्या दौऱ्याचे योगायोग चर्चेत

January 12, 2024
breaking

थेट घागर घेऊन पेट्रोल पंपावर आला – धाराशिव येथील पठ्याचा नादच खुळा, व्हायरल व्हिडिओ चर्चेत

January 3, 2024
breaking

महंत चिलोजीबुवा यांचा अटकपुर्व जामीनीसाठी कोर्टात अर्ज, 6 जानेवारीला सुनावणी – तुळजाभवानी देवीचे पुरातन सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरण

January 2, 2024
breaking

कायदा सुव्यवस्था बरोबरच नागरिकांच्या चांगल्या आरोग्याचा पोलिसांचा संकल्प 

November 18, 2023
breaking

मराठा व धनगर समाजाला आरक्षण – शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपती मुर्मु यांची भेट

November 18, 2023
Next Post

डॉक्टरास कारावास व दहा हजार दंडाची शिक्षा - धाराशिव कोर्टाचा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

आर्या विसाळ हिचे 10 वी परीक्षेत यश 

May 13, 2025

भाजप धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता भाऊ कुलकर्णी यांची सार्थ निवड 

May 13, 2025

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी (Border check post) लवकरच बंद होणार – परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची माहिती 

May 11, 2025
May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp