Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर बाबा – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

समय सारथी by समय सारथी
August 17, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

तामलवाडी, येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाक्यावर कारवाईचे आदेश – राजहट्ट, लोकप्रतिनिधीचे मौन

धाराशिव – समय सारथी

पालकमंत्री की रिसॉर्ट मंत्री ? आहेत, विकास नेमका कुणासाठी आहे. रिसॉर्टचा धंदा तेजीत यावा म्हणुन टपरी ठेलेवाल्यांच्या पोटावर पाय देऊन बुलडोजर चालवता. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला त्रास देणे बंद करा, अशी पोस्ट करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यावर केली आहे. एकीकडे धाराशिवमध्ये हायवे टच जमीन घेण्याचा सिलसला सुरू, दुसरीकडे ‘साहेबांच्या रिसॉर्टसाठी जनतेच्या पोटावर ‘बुलडोझर’ अशी टीका केली.

धाराशिवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास 20 एकर हायवे टच जमीन व रिसॉर्टचे काम सुरू आहे. गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय ? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.

अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा ‘विशेष’ आग्रह का ? स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबाच्या पोटावर पाय हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय ? यांच्या रिसॉर्टचा धंदा तेजीत यावा म्हणुन टपरी ठेलेवाल्यांच्या पोटावर पाय, स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला त्रास देणे बंद करा, अशी पोस्ट सपकाळ यांनी सोशल मीडियावर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी भुमिका जाहीर केली मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वैयक्तिक ‘हीत संबंध’ जपण्यात धन्यता मानत आहेत. 

तामलवाडीसह येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाका शेजारी असलेली दुकाने, हॉटेल व सार्वजनिक शौचालय कारवाई करीत हटविण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले आहेत. ही दुकाने अतिक्रमण असुन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची भुमिका आहे. सरनाईक यांनी तामलवाडी टोलनाक्यावर अतिक्रमण मुक्तीची शासकीय बैठक घेतली, त्यात त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह अधिकारी, शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते.

चौकट – 

तामलवाडी येथील अनेक लोकांचा रोजी रोटी, रोजगार व व्यवसाय या दुकानावर अवलंबून आहे. पालकमंत्री सरनाईक यांची टोल नाक्याजवळ महामार्ग लागत 6 वेगवेगळ्या गटात 20 एकर जमीन आहे, त्यात भव्य दिव्य रिसॉर्टचे नियोजन असुन काम सुरु आहे. या रिसॉर्टची ‘शोभा’ टोल नाक्याजवळ असलेल्या दुकानामुळे व सार्वजनिक शौचालयामुळे कमी होणार असल्याने पालकमंत्री हा ‘राज हट्ट’ करीत असल्याचा आरोप होत आहे.

व्यापाऱ्यांनी व्यापार करायला हवा मात्र हाय वेवर स्वच्छता गृह नसावे. आयआरबीला जी जागा दिली आहे त्या जागेवर त्यांनी स्टॉल, दुकाने बांधायला हवीत. आयआरबीचे कार्यालय वातावरण कुलीत एसी आणि सर्वसामान्य जनता जी टोल पैसे देते त्यांना भर रस्त्याच्या कडेला शौचालय सुरु केले त्याचे ड्रेनेजचे पाणी कोणाच्याही शेतात सोडायचे हे असे चालणार नाही. तामलवाडी येथील काही शेतकऱ्यांनी मला निवेदने दिली आहेत त्यानुसार कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणुन काही अधिकारांचा वापर करील असे सरनाईक म्हणाले.

Previous Post

‘सुपर कार’ एकाच वेळी 2 ठिकाणी प्रवास – ‘माऊली’च्या नावावर घोळ ? बोगस बिलांचा आरोप

Related Posts

महाराष्ट्र

‘सुपर कार’ एकाच वेळी 2 ठिकाणी प्रवास – ‘माऊली’च्या नावावर घोळ ? बोगस बिलांचा आरोप

August 16, 2026
महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून सन्मानित

August 16, 2026
महाराष्ट्र

वेश्या व्यवसाय – पारगावच्या लॉजवर छापा, 8 महिलांची सुटका, पोलिसांची कारवाई

August 15, 2026
महाराष्ट्र

उत्कृष्ट सेवा पदक – 15 वर्षांची निष्कलंक सेवा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इज्जपवार सन्मानित

August 15, 2026
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत – प्रताप सरनाईकांची इच्छा…

August 15, 2026
महाराष्ट्र

लवकरच शिवसेनेची कार्यकारणी – जुनी नवी मोट, बालेकिल्ला बनवु – पालकमंत्री सरनाईकांचा संकल्प

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर बाबा – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

August 17, 2026

‘सुपर कार’ एकाच वेळी 2 ठिकाणी प्रवास – ‘माऊली’च्या नावावर घोळ ? बोगस बिलांचा आरोप

August 16, 2026

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून सन्मानित

August 16, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp