Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हत्येचे गुढ उकललं, 2 जणांवर गुन्हा नोंद – अनैतिक संबंधातुन महिलेची हत्या, संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही

समय सारथी by समय सारथी
April 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
3.6k
VIEWS

धाराशिव – समय सारथी..

कळंबमध्ये हत्या झालेल्या त्या महिलेचं संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले असुन अनैतिक संबंधातुन महिलेची हत्या करण्यात आली आहे. धाराशिव पोलिसांनी कळंब पोलिसात 2 जणा विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, बीड जिल्ह्यातील केज येथील रामेश्वर भोसले व उस्मान सय्यद अशी आरोपींची नावे असुन पोलिसांनी उस्मान सय्यद याला अटक केली आहे, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. मनीषा कारभारी- बिडवे,मनीषा आकुसकर, मनीषा बियाणी, मनीषा उपाडे, मनीषा गोंदवले अशी वेगवेगळी या महिलेची नावे असुन पुरुषांना जाळ्यात ओढून क्लिप काढुन ही महिला ब्लॅकमेल करायची व बलात्काराचा गुन्हा नोंद करायची अशी चर्चा आहे.

कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत गुरुवारी मनीषा कारभारी-बिडवे या महिलेचं तिच्याच घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर या मृत महिलेची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी झाली होती, अशी देखील चर्चा होती मात्र अनैतिक संबंधाचे कारण समोर आले आहे. मयत महिला खासगी सावकारकी देखील करत असल्याची देखील माहिती मिळतेय, तिने अनेकांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवून, अनैतिक संबंध ठेवुन ब्लॅकमेल केल्याचे बोलले जात आहे. तिने 4-5 जणांवर वेगवेगळे गुन्हे नोंद केले असल्याचे कळते.

Previous Post

‘इदं न मम्’ – उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ जीवनप्रवासाचे प्रेरक चित्रण

Next Post

छळ, 100 उठाबशा – नग्न फोटो व व्हिडिओ दाखवून अत्याचार, त्रासाला कंटाळून केला महिलेचा खुन – 2 जणांना अटक, 2 रात्र मृतदेहासोबत जेवण

Related Posts

महाराष्ट्र

दादागिरी की कायद्याचा अपमान ? खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटीलांचा संतप्त सवाल

April 3, 2026
महाराष्ट्र

पोलिस कोठडी, 3 आरोपी अटकेत – नळदुर्ग गुटखा तस्करी, मकोका लावण्याची मागणी – बीड जिल्ह्यात धागेदोरे, रॅकेट

April 2, 2026
महाराष्ट्र

भाविक व पोलिसांमध्ये वाद, तुळजापुर येथील घटना – DYSP देशमुख यांना धक्काबुक्की

April 2, 2026
महाराष्ट्र

3 आरोपी पोलिस कोठडीत, 1 फरार – गुटखा तस्करी, ‘मकोका’ लावा, आमदार सुरेश धस यांची मागणी

April 2, 2026
महाराष्ट्र

संकल्प, विविध योजनांची मांडणी – पारदर्शक व विकासाभिमुख कारभारावर भर – अध्यक्षा अर्चना ताई पाटील

April 2, 2026
महाराष्ट्र

अव्वल कामगिरी – धाराशिव तहसील कार्यालयाची महसुली वसुली, जमीन महसुलात 143 तर गौण खनिजात 98 टक्के उद्दिष्टपूर्ती

April 2, 2026
Next Post

छळ, 100 उठाबशा - नग्न फोटो व व्हिडिओ दाखवून अत्याचार, त्रासाला कंटाळून केला महिलेचा खुन - 2 जणांना अटक, 2 रात्र मृतदेहासोबत जेवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

दादागिरी की कायद्याचा अपमान ? खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटीलांचा संतप्त सवाल

April 3, 2026

पोलिस कोठडी, 3 आरोपी अटकेत – नळदुर्ग गुटखा तस्करी, मकोका लावण्याची मागणी – बीड जिल्ह्यात धागेदोरे, रॅकेट

April 2, 2026

भाविक व पोलिसांमध्ये वाद, तुळजापुर येथील घटना – DYSP देशमुख यांना धक्काबुक्की

April 2, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp