Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

खेळण्यातल्या 1 कोटींच्या नोटा, प्राध्यापकाला 9 लाखांचा गंडा – CSR निधीचे आमिष, ‘तेरी मेरी चुप’, तपास सुरु

समय सारथी by समय सारथी
March 30, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.5k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

1 कोटी रुपयांच्या सीएसआर निधीचे आमिष दाखवून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका प्राध्यापकाला 9 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्राध्यापकाला त्याच्या संस्थेला 1 कोटी रुपयांचा निधी देतो मात्र त्यासाठी 9 टक्के प्रमाणे 9 लाख रुपये आधी द्यावे लागतील असे सांगण्यात आले. 9 लाख रुपये दिल्यावर 1 कोटी रुपयांचा निधी हा दिला जाईल असे आरोपीकडुन सांगण्यात आले. 9 लाख घेतल्यावर त्याला एक बॅग देण्यात आली त्यात खेळण्यातील नोटा होत्या. मार्च एंड आहे, त्यापूर्वी हा सीएसआर निधी खर्च करायचा आहे, आमच्याकडे करोडो निधी आहे, कमिशन द्या, निधी घ्या असे म्हणत फसवणूक करणारी मोठी टोळी असुन त्यांनी अनेकांना आजवर फसवले आहे, त्यामुळे याचा तपास होणे गरजेचे आहे.  

प्राध्यापकाला 1 कोटीचे आमिष दाखवण्यात आले त्याला तो भुलला, त्याने 9 लाख रोख कॅश देण्याचे मान्य केले व आरोपीनी त्याला पैसे घेऊन लातुर जिल्ह्यातील मुरुड येथे येण्यास सांगितले. त्यानुसार हा प्राध्यापक तिथे गेला, दोघांची भेट झाल्यावर त्याला एका गाडीत बसवून नेण्यात आले व तिथे 9 लाख घातल्यावर एका बॅगेत 1 कोटी असल्याचे सांगत ती बॅग देण्यात आली, कोणीतरी पाहील इथे उघडू नका असे म्हणुन त्याला जायला सांगितले त्यानंतर प्राध्यापकाने आपला फायदा झाला असे म्हणत बॅग उघडली तेव्हा त्याने डोक्याला हात लावला, त्या बॅगेत चक्क लहान मुलांच्या खेळण्यातील डुप्लिकेट नोटा होत्या. 9 लाख तर गेलेच पण हाती फक्त रद्दी आली. या नंतर हा प्राध्यापक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करायला गेला मात्र तिथे काही जणांनी संगितले की यात तुम्ही पण अडकता, आरोपी होता, प्रतिष्ठा जाईल बदनामी होईल .. मग काय हा प्राध्यापक पायाला भिंगरी बांधून तिथून सुसाट तुळजापूरला आला आहे. फसवणूक करणारी टोळी व प्राध्यापक जिथे भेटले त्या ठिकाणी गाडी व इतर बाबी सीसीटीव्हीमध्ये कैद आहेत, प्राध्यापकाने मुरुड पोलिसाना सगळी माहिती दिली आहे, त्याचा तपास सुरु आहे. 

सीएसआर निधी हा सामाजिक संस्था व इतरांना सामाजिक कामे करण्यासाठी विविध कंपनीच्या मार्फत दिला जातो, हा निधी कधीही रोख स्वरूपात दिला जात नाही, तो संबंधित संस्थेच्या बँक खात्यावर दिला जातो. त्यापूर्वी त्या संस्थेचे कार्य, आर्थिज स्तिथी व ज्यासाठी निधी वापरला जाणार आहे त्या प्रकल्प अहवाल घेतला जातो. सीएसआर हा कंपन्यांनी समाजकल्याणासाठी खर्च करावयाचा निधी आहे. भारतातील कंपन्या अधिनियम, 2013 अंतर्गत कलम 135 नुसार काही विशिष्ट कंपन्यांना ( 5 कोटी पेक्षा निव्वळ नफा, 500 कोटी पेक्षा अधिक मालमत्ता, 1 हजार कोटी पेक्षा अधिक वार्षिक उलाढाल ) त्यांच्या निव्वळ नफ्याचा एक निश्चित टक्का सामाजिक कार्यांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पात्र कंपन्यांनी त्यांच्या मागील तीन आर्थिक वर्षांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2 % सीएसआर उपक्रमांवर खर्च करणे आवश्यक असते. मोठ्या कंपन्याची नावे सांगून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. 

Previous Post

शेतमजुराचा दात पाडला, जबर मारहाण – पोलीसाला २५ हजारांचा दंड, मानवी हक्क आयोगाचा आदेश 

Next Post

आरोपी सापडेना ? मुंबईत हजर मात्र लातुरात फरार – अण्णा हजारे हत्येची सुपारी व कट प्रकरण, डॉ पद्मसिंह पाटलांसह 3 जण आरोपी

Related Posts

महाराष्ट्र

ये तो झाकी है… लोकसभा अभी बाकी है – करून दाखवलं – मल्हार पाटीलांचा व्हिडिओ व्हायरल 

March 13, 2026
महाराष्ट्र

लोकसभा लक्ष्य, विरोधकांचा बाजार उठला – मल्हार पाटील यांनी पुन्हा दिले ओमराजेंना चॅलेंज

March 13, 2026
महाराष्ट्र

आमने सामने – आमदार राणाजगजीतसिंह पाटील व जय राजे यांच्यात वाद टळला

March 13, 2026
महाराष्ट्र

बोगस कामगार नोंदणी, योजना लाटल्या – दलालांची टोळी, अधिकाऱ्यांची हातमिळवणी, ऑडिटची मागणी, आमदार सुरेश धस

March 12, 2026
महाराष्ट्र

1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद – कै पवनराजे हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांनी मांडली बाजु

March 7, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे प्रतिउत्तर – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, 24 मार्चला पुढील सुनावणी 

March 7, 2026
Next Post

आरोपी सापडेना ? मुंबईत हजर मात्र लातुरात फरार - अण्णा हजारे हत्येची सुपारी व कट प्रकरण, डॉ पद्मसिंह पाटलांसह 3 जण आरोपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ये तो झाकी है… लोकसभा अभी बाकी है – करून दाखवलं – मल्हार पाटीलांचा व्हिडिओ व्हायरल 

March 13, 2026

लोकसभा लक्ष्य, विरोधकांचा बाजार उठला – मल्हार पाटील यांनी पुन्हा दिले ओमराजेंना चॅलेंज

March 13, 2026

आमने सामने – आमदार राणाजगजीतसिंह पाटील व जय राजे यांच्यात वाद टळला

March 13, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp