Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

जेलमध्ये रवानगी – तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात सर्व 10 अटक आरोपी कारागृहात, 2 आरोपी फरार

समय सारथी by समय सारथी
March 28, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.7k
VIEWS

5 कोटी बँकेत,पाव किलो सोने व 30 लाखांचा मुद्देमाल जप्त – ‘ते’4 जण कोण? 15 दिवस उलटले

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात संकेत शिंदे या आरोपीला धाराशिव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची धाराशिव जेलमध्ये रवानगी केली आहे. आरोपी संकेत शिंदे,सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे या 4 जणांना पोलिसांनी 4 मार्च रोजी 18 ग्रॅम वजन असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात 16 आरोपी असुन त्यातील अटक सर्वच्या सर्व 10 जण जेलमध्ये आहेत तर तुळजापूर येथील पिनू तेलंग व मुंबई येथील वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवत ती डायरीत नमुद केली आहेत. पोलिसांनी आजवर 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन त्यात ड्रग्ज, मोबाईल, पाव किलो सोने समाविष्ट आहे, त्या व्यतिरिक्त संगीता हिच्या खात्यावर 5 कोटी सापडले आहेत. पोलिसांनी 4 आरोपींची नावे 1 मार्च रोजी कोर्टात दिली असुन त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. 4 मार्च नंतर एकाही नवीन आरोपीस अटक करण्यात आले नाही किंवा नवीन नाव निष्पन्न झाले नाही.

तुळजापूर येथील आरोपीचे मुंबई येथील ड्रग्ज तस्कर गोळे, खोत व इतरांशी यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन बँक खाते व्यवहार व आरोपीचे संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे, त्यामुळे यात अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. हे आरोपी मुंबई सोबतच सोलापूर येथील ड्रग्ज तस्कर यांच्याकडुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे समोर आले असुन सोलापूर लिंकमधील काही नावे निष्पन्न झाली आहेत. ड्रग्ज तस्करीचे 2 वेगवेगळे सिंडीकेट तुळजापुरात सक्रीय असुन पहिल्या घटनेत पोलिसांनी मुंबई कनेक्शन उघड करीत 14 फेब्रुवारी रोजी 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या जप्त केल्या यात पोलिसांनी सुरुवातीला 3 आरोपीना अटक केली आहे तर मुंबई कनेक्शनचा तपास करताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यावरून 4 मार्च रोजी तुळजापुरात 2 ठिकाणावरून 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या जप्त केल्या व 4 आरोपीना अटक केली. 

तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. यातील अरगडे, दळवी, राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे हे 10 जण जेलमध्ये आहेत. स्वराज उर्फ पिंटू तेलंग व वैभव मुळे हे 2 आरोपी फरार आहेत. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. 

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत.

Previous Post

जामीन नाकारला, बोगस डॉ लबडेचा जेलमधील मुक्काम वाढला – रुग्ण तरुणीला इंजेक्शन देऊन बलात्कार, व्हिडिओ बनवत अत्याचार

Next Post

पेच – ‘खबऱ्या’ पिडीत, आरोपी की साक्षीदार – तुळजापुर ड्रग्ज प्रकरण, ‘म्होरक्या’ उघड होईना – ते 4 आरोपी गोपनीय – ‘शुद्धीकरण’ योजना

Related Posts

महाराष्ट्र

27 कोटींचा अपहार – धाराशिव नगर परिषदेतील प्रकरण, एसआयटी चौकशीसाठी नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पत्र 

June 23, 2025
महाराष्ट्र

माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर जाळ्यात – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात मोठी कारवाई 

June 23, 2025
महाराष्ट्र

कोर्टाचे निरीक्षण – ड्रग्ज तस्करीत विनोद गंगणे यांचा मुख्य आरोपी सारखा सक्रीय सहभाग, ते सिंडीकेटचा भाग, कलम वाढ 

June 22, 2025
महाराष्ट्र

लॉजवर वेश्याव्यवसाय, पर्दाफाश – धाराशिव पोलिसांची कारवाई, 2 महिलांची सुटका, 4 आरोपीना अटक 

June 23, 2025
महाराष्ट्र

उच्च न्यायालयात 6 जणांची धाव, जिल्हा न्यायालयात 6 जामीन अर्ज प्रलंबित – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 16 आरोपी फरार 

June 22, 2025
महाराष्ट्र

धोत्री ग्रामपंचायत घोटाळा, 25 लाखांच्या अपहाराचा ठपका – सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस, 7 दिवसांची मुदत

June 21, 2025
Next Post

पेच - 'खबऱ्या' पिडीत, आरोपी की साक्षीदार - तुळजापुर ड्रग्ज प्रकरण, 'म्होरक्या' उघड होईना - ते 4 आरोपी गोपनीय - 'शुद्धीकरण' योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

27 कोटींचा अपहार – धाराशिव नगर परिषदेतील प्रकरण, एसआयटी चौकशीसाठी नोडल अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांचे पत्र 

June 23, 2025

माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर जाळ्यात – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात मोठी कारवाई 

June 23, 2025

कोर्टाचे निरीक्षण – ड्रग्ज तस्करीत विनोद गंगणे यांचा मुख्य आरोपी सारखा सक्रीय सहभाग, ते सिंडीकेटचा भाग, कलम वाढ 

June 22, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp