Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

विशाखा समितीला चौकशीचे आदेश – 3 दिवसात अहवाल, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

समय सारथी by समय सारथी
January 1, 2025
in महाराष्ट्र
0
विशाखा समितीला चौकशीचे आदेश – 3 दिवसात अहवाल, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे
0
SHARES
2.8k
VIEWS

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या विरोधात महसुलचे कामबंद आंदोलन सुरु

धाराशिव – समय सारथी

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप तहसीलदार मृणाल जाधव यांनी केला होता, हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विशाखा समितीकडे चौकशीसाठी पाठवले आहे. येत्या 3-4 दिवसात ही समिती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करेल त्यानंतर निर्णय घेऊन कारवाईची दिशा ठरवली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी सांगितले. डव्हळे यांनी महिला अधिकारी यांचा जाणीवपूर्वक अपमान व मानसिक त्रास दिल्याचा आरोप तहसीलदार मृणाल जाधव व इतर कर्मचारी यांनी केला आहे त्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. 

आमचा दप्तर तपासणी किंवा इतर बाबींना कोणताही विरोध नाही, ती प्रशासकीय बाब आहे मात्र ज्या पद्धतीने डव्हळे यांनी अपमानस्पद वागणूक दिली त्याला विरोध आहे. कोणत्या व्यक्तीला नव्हे प्रवृत्तीला विरोध आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिली. ज्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यावर कर्मचारी खुलासा, कागदपत्रे देत असतानाही त्यांना धमकावण्यात आले व कारवाईची भीती घालण्यात आली हे चुकीचे आहे. कोणतेही चुकीचे काम केले नसुन जिल्हाधिकारी यांनी इतर अधिकारी मार्फत शहानिशा करावी असे तहसीलदार जाधव म्हणाल्या. 

तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी करण्यात आली होती त्यात कोणतेही चुकीचे केले नाही, वस्तूस्तिथी जी असेल तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल, ज्यांनी चुकीचे केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे डव्हळे म्हणाले आहेत. 

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचेकडून तपासणीवेळी अपमानास्पद वागणूक दिली, एसीबी कारवाईची धमकी देण्यात आली.  कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत. त्यामुळे याचा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे असा आरोप अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. डव्हळे यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अथवा आमच्या अधिकारी व कर्मचारी यांची बदली अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.

Previous Post

दप्तर तपासणीला विरोध नसुन प्रवृत्तीला विरोध – तहसीलदार मृणाल जाधव यांनी स्पष्ट केली भुमिका

Next Post

12 सोयाबीन खरेदी केंद्र बारदाना नसल्याने बंद – शेतकऱ्यांचे हाल, आमदार कैलास पाटील यांनी केली मागणी

Related Posts

महाराष्ट्र

कृषी निविष्ठा घोटाळा – सन्मानाची सेवानिवृत्ती पॅटर्न, कृषी मंत्र्यांचे हस्ते सत्कार – धाराशिव घोटाळ्यात अधिकाऱ्यांना अभय 

August 1, 2026
महाराष्ट्र

अतिक्रमण मुक्त, नगर परिषद उर्दू शाळेत थाटला होता संसार – लवकरच धाराशिव शहरात मोहीम, नगराध्यक्षाचा संकल्प

August 1, 2026
महाराष्ट्र

गटबाजी – आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांना डावलले, बसवराज पाटीलांचा सत्कार – काळे, चालुक्य नंतर गुंड

August 1, 2026
महाराष्ट्र

शिस्त, प्रतिमा व सन्मान जपा – अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची पोस्ट

July 31, 2026
महाराष्ट्र

मोर्चे बांधणी, गाठी भेटी – काळेनी घेतली ठाकूरांची भेट, नाराजी व्यक्त, रणनिती – ‘हॉली डे’ पॉलिटिक्स

July 30, 2026
महाराष्ट्र

समाधान शिबिर – 1 ऑगस्टला भूम येथे महाराजस्व अभियान, आखाडा बनणार, जिल्ह्याचे लक्ष

July 30, 2026
Next Post
12 सोयाबीन खरेदी केंद्र बारदाना नसल्याने बंद – शेतकऱ्यांचे हाल, आमदार कैलास पाटील यांनी केली मागणी

12 सोयाबीन खरेदी केंद्र बारदाना नसल्याने बंद - शेतकऱ्यांचे हाल, आमदार कैलास पाटील यांनी केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

कृषी निविष्ठा घोटाळा – सन्मानाची सेवानिवृत्ती पॅटर्न, कृषी मंत्र्यांचे हस्ते सत्कार – धाराशिव घोटाळ्यात अधिकाऱ्यांना अभय 

August 1, 2026

अतिक्रमण मुक्त, नगर परिषद उर्दू शाळेत थाटला होता संसार – लवकरच धाराशिव शहरात मोहीम, नगराध्यक्षाचा संकल्प

August 1, 2026

गटबाजी – आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांना डावलले, बसवराज पाटीलांचा सत्कार – काळे, चालुक्य नंतर गुंड

August 1, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp