Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

‘सामना’ मुखपत्राच्या यादीतुन नाव वगळले – शिवसेना उबाठा गटावर नामुष्की – परंडा येथुन राहुल मोटे, उमेदवारीचा ‘सामना’

समय सारथी by समय सारथी
October 24, 2024
in महाराष्ट्र
0
‘सामना’ मुखपत्राच्या यादीतुन नाव वगळले – शिवसेना उबाठा गटावर नामुष्की – परंडा येथुन राहुल मोटे, उमेदवारीचा ‘सामना’
0
SHARES
4.9k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

मुखपत्र म्हणुन ओळख असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात शिवसेना उबाठा गटाच्या 64 उमेदवार यांची यादी जाहीर करण्यात आली असुन त्यातून परंडा येथून रणजित ज्ञानेश्वर पाटील याचे नाव वगळले आहे. मध्यवर्ती कार्यालय येथून 65 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात पाटील यांचे नाव होते मात्र मुखपत्रात टे नाही, यादी जाहीर झाल्यावर त्यात काही बदल होतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते यानुसार नाव नाही, विशेष म्हणजे सामनाच्या हेडीग मध्ये 65 उमेदवार असा उल्लेख आहे मात्र 64 जणांची यादी फोटोसह आहे. सामनाने संभ्रम दुर केला असुन भुम परंडा वाशी येथून राहुल मोटे हे राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात महाविकास आघाडीकडुन उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावाची आज घोषणा होऊ शकते. 

धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत अजूनही संभ्रम व गोंधळ काल रात्री यादी जाहीर झाल्यावर निर्माण झाला. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने राज्यातील 65 उमेदवार यांची यादी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी जाहीर केली त्यात परंडा मतदार संघातून राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. नावात चुक झाली. राहुल ज्ञानेश्वर पाटील असे नाव परंडा मतदार संघात घोषित केले. राहुल ऐवजी रणजित  ज्ञानेश्वर पाटील असे आहे असे म्हणत शिवसेना उबाठा गटाने आनंद उत्सव साजरा केला होता तर राहुल मोटे यांनी त्यांच्या कार्यकर्ते यांना सबुरीचा सल्ला दिला. 

परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती. जिल्ह्याच्या आजवरच्या राजकारणात विधानसभा निवडणुकी सर्वाधिक 1 लाख 6 हजार 674 मते घेण्याचा विक्रम डॉ सावंत यांच्या नावावर आहे 

Previous Post

मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे यांची आमदार कैलास पाटील यांनी घेतली भेट 

Next Post

24 ऑक्टोबर 2024 दैनिक समय सारथी

Related Posts

महाराष्ट्र

कोर्टाने फटकारले, स्पष्ट नकार – तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात राजाभाऊ मानेंचा अर्ज, हे आहे प्रकरण ? यांना दिलासा

May 28, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार

May 28, 2025
महाराष्ट्र

शेतजमिनीची मोजणी – 2 हजारांची लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयातील लिपीक अटकेत, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

May 27, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरण – धाराशिव कोर्टात 3 आरोपींच्या अटकपुर्व अर्जासह नियमित सुनावणी, 2 आरोपींची पोलिस कोठडी संपणार

May 27, 2025
महाराष्ट्र

भ्रष्टाचाराच्या सुरस कथा : “मामा-मॅजिक : साखरेतून सोनं” – अभय इंगळे यांची पोस्ट 

May 26, 2025
महाराष्ट्र

“विकासाचे” नवे मॉडेल – आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या  “दूरदृष्टीचा” पर्दाफाश, सोमनाथ गुरव यांची पोस्ट

May 25, 2025
Next Post

24 ऑक्टोबर 2024 दैनिक समय सारथी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

कोर्टाने फटकारले, स्पष्ट नकार – तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात राजाभाऊ मानेंचा अर्ज, हे आहे प्रकरण ? यांना दिलासा

May 28, 2025

ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार

May 28, 2025

शेतजमिनीची मोजणी – 2 हजारांची लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयातील लिपीक अटकेत, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

May 27, 2025
May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp