Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सिंदफळ येथे बोगस मतदार नोंदणी अर्ज – हंगरगा, रुईभर सगळीकडे सेम कनेक्शन  – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ 

समय सारथी by समय सारथी
October 20, 2024
in महाराष्ट्र
0
सिंदफळ येथे बोगस मतदार नोंदणी अर्ज – हंगरगा, रुईभर सगळीकडे सेम कनेक्शन  – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ 
0
SHARES
586
VIEWS

मतदार याद्याचे आज चावडी वाचन सुरु – लवकरच चित्र स्पष्ट होणार

धाराशिव – समय सारथी

बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्याच्या एक एक घटना दिवसेंदिवस समोर येत असुन तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठा घोळ असल्याचे समोर येत आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे 40, धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावात 9 नंतर सिंदफळ येथे 13 अर्ज बोगस आधारकार्ड वापरून दाखल केले आहेत. हंगरगा, रुईभर व सिंदफळ येथील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. बोगसगिरीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व 4 विधानसभा मतदार संघात आज चावडी सुरु असुन त्यावर आक्षेप आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. सापडलेले अर्ज हे बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. 

हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सिंदफळ व रुईभर येथे वापरण्यात आले आहेत त्यामुळे या तिन्ही ठिकाणसह अन्य भागात एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. सिंदफळं, रुईभर येथे वापरण्यात आलेले आधार कार्डचे नंबर अस्तित्वात नसुन सगळ्यांची वेळ व नंबर एकच आहे. अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला आहे. तुळजापूर मतदार संघात असे प्रकार अनेक गावात झाले असुन एक एक प्रकार समोर येत आहे. 

तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावात  बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याचा तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत. हंगरगा येथे मतदार अर्ज नोंदणी करताना काही अर्जदार यांच्या अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, हंगरगा येथील नंबर रुईभर व सिंदफळ येथे वापरण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आज 20 ऑक्टोबर रोजी रविवारी सर्व 4 ही विधानसभा मतदार संघातील गावात मतदार याद्याचे चावडी वाचन सुरु आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे त्या सर्व नावाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे तसेच जे अर्ज बीएलओ यांनी नामंजुर केले त्या सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची पुन्हा एकदा तपासणी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने सुरु असुन त्याची अंतीम आकडेवारी आज अपेक्षित आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात जे अर्ज नामंजूर करण्यात आले त्या किती बोगसगिरी झाली होती ते यामुळे स्पष्ट होणार आहे.

मतदार याद्याचे चावडी वाचन गावात केले जात असुन त्यावेळी काही आक्षेप आले तर त्याची सुनावणी घेऊन नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहेत. चावडी वाचन वेळी गावात लोकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी हजर राहावे व काही आक्षेप असल्यास नोंदवावेत. कुठे बोगस अर्ज नोंदणी किंवा मतदार नोंदणी झाल्याची माहिती, तक्रार असल्यास लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.

Previous Post

नरेंद्र बोरगावकर यांचे निधन – राजकीय, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

Next Post

तुळजापूर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मानले आभार, 99 उमेदवार यांची यादी 

Related Posts

महाराष्ट्र

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025
महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

25 लाखांचा ‘दरोडा’ – बँक कर्मचारीच निघाला आरोपी, स्वतःवर ब्लेडने वार, बनाव उघड – स्थानिक गुन्हे शाखेचा तपास

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
Next Post
तुळजापूर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मानले आभार, 99 उमेदवार यांची यादी 

तुळजापूर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर - आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मानले आभार, 99 उमेदवार यांची यादी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी – गुन्हा नोंद, धाराशिव लाच लुचपत विभागाची कारवाई 

July 1, 2025

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp