Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मराठा आरक्षणासाठी गाव बंद आंदोलन – ग्रामस्थांनी  घेतली शपथ, देहत्यागाचा निर्धार

समय सारथी by समय सारथी
September 21, 2024
in महाराष्ट्र
0
मराठा आरक्षणासाठी गाव बंद आंदोलन – ग्रामस्थांनी  घेतली शपथ, देहत्यागाचा निर्धार
0
SHARES
997
VIEWS

उमरगा – समय सारथी 

हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून मराठा समाजाला कुणबी मराठा प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी कवठा येथे कवठा ग्रामस्थांच्यावतीने गाव बंद आंदोलन करून विद्यमान सरकारला येणाऱ्या विधानसभेत मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली . मराठा आरक्षणा साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक मराठा समाजाचा आरक्षणाकरीता छळ करित असल्याचा आरोप उपोषणकर्ते विनायकराव पाटील यांनी यावेळी केला.

कवठा येथे समाजसेवक विनायकराव पाटील हे 17 सप्टेंबर पासून हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करित आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पाटील यांनी अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कवठा ग्रामस्थांनी गांव बंद अंदोलन करून विद्यमान सरकारला सत्तेतून पायउतार करण्याची शपथ घेतली.

कवठा ग्रामस्थांच्यावतीने येथील विष्णू मंदिरापासून भव्य आरक्षण रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत गावांतील ग्रामस्थां सह शाळकरी विद्यार्थी महिला मुलींची मोठया संख्येनि उपस्थिती होती. रॅलीचा समारोप उपोषणस्थळी झाला.यावेळी विजयकुमार सोनवणे,अतुल सोनवणे , विकास पाटील,मलंग गुरुजी यांची भाषणे झाली.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे राजेंद्र सोनवणे , सतीश पवार , अलका माने, शोभा सोनवणे, मंगल माने, यांनी अभंग गायनातून मराठा आरक्षणाची  मागणी केली. तानाजी सोनवणे , गणेश सोनवणे, भागवत सोनवणे आदि सह ग्रामस्थांची मोठया संख्येनि उपस्थिती होती.

विनायकराव पाटील म्हणाले की, आरक्षण देण्याच्या कारणावरून सरकारकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. 371 कलमाप्रमाणे मराठवाडयातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद असतानाही आरक्षणा पासून गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाज विविध अंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागणी करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच रहाणार आहे. आरक्षणासाठी देहत्याग करण्याचा निर्धार केल्याचे पाटील यांनी सांगितले. आता कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी शपथ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची त्यांनी या वेळी घेतली.

Previous Post

वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी घेतली भेट

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणेंच्या अर्जावर 6 जुनला सुनावणी, तात्पुरता जामीन, या आहेत ‘अटी’

June 1, 2025
महाराष्ट्र

मोठी बातमी – तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणे यांना अंतरीम जामीन मंजुर, दिलासा 

May 31, 2025
महाराष्ट्र

गौप्यस्फ़ोट, महत्वाचे पुरावे – गंगणे व पवार एकत्र राहिले, ड्रग्ज मोजतानाचे फोटो, ‘अटकेचे प्रयोग’

May 30, 2025
ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार
महाराष्ट्र

व्याप्ती वाढली – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत सेवन गटातील आरोपींच्या अडचणीत वाढ, प्रोत्साहन व कटात सहभागी

May 30, 2025
महाराष्ट्र

5 आरोपींचे जामीन नाकारले – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत धाराशिव कोर्टाचा निर्णय, आरोपींचे 4 अर्ज प्रलंबित 

May 29, 2025
महाराष्ट्र

14 दिवसांची पोलीस कोठडी – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते तस्कर, महत्वाचे पुरावे हाती – तपास सुरु 

May 29, 2025
Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी घेतली भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणेंच्या अर्जावर 6 जुनला सुनावणी, तात्पुरता जामीन, या आहेत ‘अटी’

June 1, 2025

मोठी बातमी – तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणे यांना अंतरीम जामीन मंजुर, दिलासा 

May 31, 2025

गौप्यस्फ़ोट, महत्वाचे पुरावे – गंगणे व पवार एकत्र राहिले, ड्रग्ज मोजतानाचे फोटो, ‘अटकेचे प्रयोग’

May 30, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp