Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ना वशिला ना ओळख, इथे मिळते थेट मदत – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला आशेचा किरण

समय सारथी by समय सारथी
July 15, 2024
in महाराष्ट्र
0
ना वशिला ना ओळख, इथे मिळते थेट मदत – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला आशेचा किरण
0
SHARES
817
VIEWS

2 वर्षात 285 कोटी निधीतुन 35 हजार रुग्णांचे प्राण वाचले – कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची माहिती

धाराशिव – समय सारथी 

ना वशिला ना ओळख, इथे मिळते थेट मदत असे ब्रीदवाक्य असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. गेल्या 2 वर्षात 285 कोटी निधीतुन 35 हजार रुग्णांचे प्राण वाचले  असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत दिली. त्याचं बरोबर रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 1 ऑगस्टपासुन मोबाईलवर या योजनेचे अप्लिकेशन येत आहे त्यामुळे वेळीची बचत होणार आहे शिवाय एक आठवड्याच्या आत सहायता निधीचा अर्ज निकाली काढला जात आहे. देशात फक्त अशी योजना महाराष्ट्रात आहे हे अभिमानास्पद आहे. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही, रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे ऑनलाइन अर्ज करू शकतात व त्या अर्जावर रुग्णांना मदत मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करावा आणि मदत मिळवावी असे चिवटे म्हणाले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा, आणि स्वतः अर्ज करा असे आवाहन केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. 

सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 2 वर्षांत 35 हजार पेक्षा अधिक गोरगरीब – गरजू रुग्णांना एकूण 285 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. 

हे उपचार मुख्यमंत्री सहायता योजनेत केले जातात

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी,कर्करोगावरील शस्त्रक्रिया,केमोथेरपी,डायलिसिस,जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

Previous Post

ठेवीदारांची 1 कोटी 90 लाखांची फसवणुक – एका मल्टीस्टेट बँकेविरोधात धाराशिव पोलिसात गुन्हा नोंद, संचालक फरार

Next Post

दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री सरनाईक घेणार पदाधिकारी मेळावा – भुमिकेकडे लक्ष, भाजप सेना युती तुटली

November 21, 2025
महाराष्ट्र

पाठीत खंजीर खुपसला, धोका देऊन फसविले – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा आरोप

November 21, 2025
महाराष्ट्र

सुनावणी पुर्ण, निर्णयाकडे लक्ष – कला केंद्राचे परवाने रद्दला आव्हान, ‘छमछम’ पुन्हा सुरु होणार ? धाराशिव कला केंद्राचा जिल्हा

November 21, 2025
महाराष्ट्र

महिला वनरक्षकाला धक्काबुकी, शासकीय कामात अडथळा – आरोपीस 5 वर्षांची सक्तमजुरी, धाराशिव कोर्टाचा निकाल

November 20, 2025
महाराष्ट्र

व्हिडिओ – संतोष परमेश्वर कदम यांचे वक्तव्य … मी भाजपचा… आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केले होते आरोप –  खरे खोटे कोणाचे ?  

November 19, 2025
महाराष्ट्र

पत्र – खासदार सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचे उत्तर, पुन्हा पाठराखण – म्हणे पोलिसांनी आरोपी केले..  तपास यंत्रणेवर गंभीर आरोप

November 19, 2025
Next Post
दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ - 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल... पहा व्हिडिओ 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

पालकमंत्री सरनाईक घेणार पदाधिकारी मेळावा – भुमिकेकडे लक्ष, भाजप सेना युती तुटली

November 21, 2025

पाठीत खंजीर खुपसला, धोका देऊन फसविले – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा आरोप

November 21, 2025

सुनावणी पुर्ण, निर्णयाकडे लक्ष – कला केंद्राचे परवाने रद्दला आव्हान, ‘छमछम’ पुन्हा सुरु होणार ? धाराशिव कला केंद्राचा जिल्हा

November 21, 2025
November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp