Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बार्शी विधानसभा – ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी, बार्शी तिकडे सरशी – फडणवीस सभा ठरली फुसका बार 

समय सारथी by समय सारथी
June 5, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
13
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांना 54 हजार 212 मतांची आघाडी मिळाली आहे, जिकडे बार्शी तितके सरसी असे सांगत बार्शी आपल्या पाठीमागे असल्याचे महायुतीचे नेते सांगत होते मात्र ओमराजे यांना बार्शीने साथ देत सरशी दिली. माझा नवरा भाजपात आमदार, मी कशाला पक्ष वाढवू हे अर्चना पाटील यांचे बार्शी येथील वक्तव्य राज्यभर गाजले व त्यानंतर मतदारांनी बार्शीत त्यांना नाकारले असल्याचे आकडेवारीवरून दिसते, दिलीप सोपल यांची जादू, भाषणशैली व जनसंपर्क अशी जादू इथे चालली.

अर्चना पाटील यांना 70 हजार 671 तर ओमराजे यांना  1 लाख 24 हजार 883 इतकी मते मिळाली आहेत, बार्शी येथील वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना केवळ 4 हजार 33 इतकी मते मिळाली आहेत. अपक्ष तथा भाजपला पाठिंबा दिलेले आमदार राजाभाऊ राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली मात्र तो फुसका बार ठरला. 2019 विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी सोपल यांचा 3 हजार 76 मतांनी पराभव केला होता मात्र आता 54 हजार 212 मतांचा फरक चिंताजनक आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला केवळ 906 मतांची आघाडी दिली होती तिथे काटे की टक्कर झाली होती.  शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 85 हजार 453 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 84 हजार 547 मते मिळाली होती. 906 वरून 2024 ला 54 हजार 212 इतकी आघाडीचा आलेख ओमराजे यांनी बनवला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदार संघात 65.29 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 21 हजार 270 पैकी 2 लाख 9 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बार्शी मतदार संघात मतमोजणीच्या 24 फेऱ्या/राऊंड झाले. 

Previous Post

परंडा विधानसभा – ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी 81 हजार 177 मतांची आघाडी, पालकमंत्री डॉ सावंत यांना फटका, आत्मचिंतनाची गरज

Next Post

मशाल पेटली, घड्याळाची टीकटीक बंद – ओमराजे निंबाळकर 3 लाख 29 हजार 846 मतांनी विजयी

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
महाराष्ट्र

तो साहेब कोण ? निष्पन्न – लाचलुचपत विभागाला आव्हान, 3 लाख दिल्याचा दावा – 4 लाखांची लाच प्रकरण, पोलीस कोठडी, निलंबन

July 2, 2025
महाराष्ट्र

लुटीचा बनाव उघड – 25 लाख जप्त, बँक मॅनेजर गजाआड – ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी, धाराशिव पोलिसांची कारवाई 

July 2, 2025
महाराष्ट्र

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल – शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यावर 40 जणांवर कारवाई

July 2, 2025
Next Post

मशाल पेटली, घड्याळाची टीकटीक बंद - ओमराजे निंबाळकर 3 लाख 29 हजार 846 मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp