Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बैलांचा छळ व चक्काजाम – ज्ञात 70 व 140 अज्ञात मराठा आंदोलकावर गुन्हे नोंद – कायद्याचा बडगा

समय सारथी by समय सारथी
February 19, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
16
VIEWS

शासकीय कामात अडथळा, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सांजा, वरुडा व येडशी येथील आंदोलकावर गुन्हे दाखल

आंदोलक शेतकरी आहे, कसाई नाही – समाज बांधवांचा संतप्त सवाल

धाराशिव – समय सारथी 

शेतकऱ्यांसाठी बैल जीव की प्राण, त्याचे शेतकऱ्याशी जिवाभावाचं नातं मात्र याचं बैलांना आंदोलनात क्रूरतेने वागणूक देत वेदना होतील असा छळ केल्याचा आरोप धाराशिव पोलिसांनी केला आहे. नावे शोधत ज्ञात 70 व 140 अज्ञात मराठा आंदोलकावर गुन्हे नोंद केले आहेत. सांजा, वरुडा व येडशी येथील आंदोलक पोलिसांच्या निशाण्यावर आहेत हेच यावरून दिसते. उद्यापासून पुन्हा हे आंदोलक चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. शासकीय कामात अडथळा, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन अश्या कलमाने गुन्हा नोंद केले गेला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन बैलांना डांबरी रस्त्यावर तीन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक दिली व बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे नोंद करण्यास सुरुवात केली आहे.

जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल नोंद केले आहेत. सांजा व येडशी येथील ज्ञात 35 असे 70 जणांवर आणि अज्ञात 140 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. कलम 341,283,188 भादवीसह मपोका 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आनंदनगर पोलीस ठाणे अंतर्गत आंदोलक बाजीराव बप्पा सुर्यवंशी, ओम भुजंग सुर्यवंशी,संतोष सुर्यवंशी, अभिजीत काका सुर्यवंशी, सतिश मोहिते, संताजी सुर्यवंशी,बालाजी बप्पा सुर्यवंशी, विशाल मोन्या सुर्यवंशी,सतिश बप्पा सुर्यवंशी,सोहम सुर्यवंशी, काका पाटील, बाळू कदम,सुनिल नाना सुर्यवंशी, नंदु पाटील, प्रशांत सुर्यवंशी, प्रविण कदम,बालाजी सुर्यवंशी, अक्षय पौळे,ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत,धर्मराज  आण्णासाहेब सुर्यवंशी, सागर शेळके,अजय सुर्यवंशी, नागेश शिंदे, जिवन जाधव सर्व रा. सांजा व बलराज श्रीमंतराव रणदिवे,सत्यजित पडवळ, निखील जगताप, मनोज जाधव, रा. मेडसिंगा, अमोल जाधव रा. कारी, अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव,धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, हनुमंत यादव, रा. गणेश नगर,अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 जणांनी 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

धाराशिव ग्रामीण पोलीसं ठाणे अंतर्गत प्रविण देशमुख, तुकाराम पवार, संजय लोखंडे,श्रीमंत नवले, धैर्यशील सस्ते, विकास नलावडे,प्रसाद पवार,विनोद भिमराव पवार,हनुमंत शेळके,अमोल पवार, राम शिवाजी सस्ते,दत्ता बाबासाहेब काटे, सागर सस्ते,सागर कचरे,रोहीत बाबासाहेब काटे, अमीत रणखांब, शरद सावंत,संतोष पवार, बाजीराव देशमुख,संतोष दुमणे, दिपक पवार, सुरज पवार, बाबा देशमुख, दत्ता तुपे,नवले सर, किशोर पवार,देशमुख सर, महेश पवार, अक्षय जोरे,गणेश वीर, नितीन शिंदे, मामा इंगळे, चंदन नलावडे, विकास नलावडे,व इतर 90 ते 100 आंदोलकांनी 18 फेब्रुवारी रोजी येडशी येथे सोनेगाव चौकामध्ये एनएच 52 हायवे रोडवर जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

बेकायदेशीर रित्या जमाव जमवून राष्ट्रीय महामार्गावर येणारे जाणारे वाहनास अडवून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन करुन फिर्यादी व स्टाफ वाहतुक सुरळीत करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी अविनाश दिगंबर शिंदे, पोलीस हावलदार यांनी दिल्याने  कलम 341, 188, 141, 143, 147, 149, 353 भा.दं.वि.सं. सह मपोका कलम 135, 37(1) सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(अ) (1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम 7 वर्षांपासुन रखडले – केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष, पंतप्रधान मोदीच्या हस्ते केले होते जलपुजन

Next Post

चलो धाराशिव, मी जातोय तुम्ही पण या – उद्या सकाळी 9 वाजता धाराशिवमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार

Related Posts

महाराष्ट्र

Breaking – 2 लाखांच्या लाचेची मागणी, पोलिस निरीक्षक व महिला अंमलदार ताब्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
महाराष्ट्र

चाकु बाळगल्याचा गुन्हा – अबु आझमी यांच्या रॅलीतील प्रकार, गुन्हा नोंद – तुळजापूर पोलिसांची कारवाई 

June 24, 2025
महाराष्ट्र

लग्नासाठी धमकी – युवकाची रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या, धाराशिव येथील घटना

June 24, 2025
महाराष्ट्र

सोयाबीन विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची 1 कोटींची फसवणूक – गुन्हा नोंद

June 24, 2025
महाराष्ट्र

शक्तीपीठ मार्गाला विरोध – 6 शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, शेतकरी आक्रमक, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द घोषणा

June 24, 2025
महाराष्ट्र

पवनचक्की कंपनीकडुन आर्थिक पिळवणुक, एकाच शेतात 2 कंपनीचे टॉवर, मावेजा 33 लाख तर दुसऱ्याचा 6 लाख

June 24, 2025
Next Post

चलो धाराशिव, मी जातोय तुम्ही पण या - उद्या सकाळी 9 वाजता धाराशिवमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

Breaking – 2 लाखांच्या लाचेची मागणी, पोलिस निरीक्षक व महिला अंमलदार ताब्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025

चाकु बाळगल्याचा गुन्हा – अबु आझमी यांच्या रॅलीतील प्रकार, गुन्हा नोंद – तुळजापूर पोलिसांची कारवाई 

June 24, 2025

लग्नासाठी धमकी – युवकाची रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या, धाराशिव येथील घटना

June 24, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp