धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. ओमराजे यांनी फेसबुक पोस्ट करून शुभेच्छा दिल्या.
ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे ठाकरे वरील प्रेम व स्नेह कायम असल्याचे यातून दिसते. विकास, निधी व कामे होत नसल्याने ओमराजे यांनी सत्तेतील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.











