*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा हल्ला चालूच- जिल्ह्यात आज नवे 130 रुग्ण*
*@2030*
दि. 07/08/2020
दुपारी 02:00 वाजता
🔹 दि. 06/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 355 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 318 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 355
* प्राप्त रिपोर्ट्स – 318
* पॉझिटिव्ह – 130
* निगेटिव्ह – 152
* इनक्लुझिव्ह – 36
* प्रलंबित -37
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 27
🔹 तुळजापूर:- 48
🔹 कळंब:- 28
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 07
🔹 उस्मानाबाद :- 18
🔹 लोहारा :- 01
🔹 भूम :- 00
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 130
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 2030
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 652
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 1315
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 63
◼️वरील माहिती. दि 07/08/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे.