Day: April 2, 2026

पोलिस कोठडी, 3 आरोपी अटकेत – नळदुर्ग गुटखा तस्करी, मकोका लावण्याची मागणी – बीड जिल्ह्यात धागेदोरे, रॅकेट

धाराशिव - समय सारथी नळदुर्ग येथील गुटखा तस्करी व शासकीय कामात अडथळा प्रकरणात 3 आरोपीना अटक करण्यात आली असुन न्यायालयाने ...

भाविक व पोलिसांमध्ये वाद, तुळजापुर येथील घटना – DYSP देशमुख यांना धक्काबुक्की

तुळजापूर - समय सारथी तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान भाविक व पोलिसात वाद झाला आहे. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एकाला ...

3 आरोपी पोलिस कोठडीत, 1 फरार – गुटखा तस्करी, ‘मकोका’ लावा, आमदार सुरेश धस यांची मागणी

धाराशिव - समय सारथी नळदुर्ग येथील गुटखा तस्करी व शासकीय कामात अडथळा करीत पोलिसांना धमकी दिल्याच्या गुन्ह्यात 3 आरोपीना अटक ...

संकल्प, विविध योजनांची मांडणी – पारदर्शक व विकासाभिमुख कारभारावर भर – अध्यक्षा अर्चना ताई पाटील

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबविण्याचा निर्धार अध्यक्षा अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला ...

अव्वल कामगिरी – धाराशिव तहसील कार्यालयाची महसुली वसुली, जमीन महसुलात 143 तर गौण खनिजात 98 टक्के उद्दिष्टपूर्ती

धाराशिव - समय सारथी धाराशिव तहसील कार्यालयाने तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महसूली वसुलीचे उदिष्ट पुर्ण केले ...

error: Content is protected !!