Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तुळजापूर विधानसभा – ओमराजे निंबाळकर यांना 52 हजार 176 मतांची आघाडी, आमदार राणा यांच्या बालेकिल्यात अपयश

समय सारथी by समय सारथी
June 5, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
29
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतमोजणी अंती  शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना 52 हजार 176 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपमधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उमेदवारी मिळालेल्या अर्चना पाटील यांना 86 हजार 615 मते तर ओमराजे यांना सर्वाधिक 1 लाख 38 हजार 791इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 6 हजार 107 इतकी मते मिळाली आहेत. 

तुळजापूर मतदार संघात भाजपचे आमदार तथा अर्चना पाटील यांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती,मात्र त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठे अपयश आले आहे  मागील 2019 ला राणा पाटील हे लोकसभेला राष्ट्रवादीकडुन उभे होते त्यानंतर ते भाजपात गेले व 2024 ला पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना 23 हजार 169 मतांनी पराभूत करुन विजयी झाले. 29 हजार 7 इतक्या मताने फरक वाढला आहे. 

आताच्या लोकसभेत सुनील चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर मधुकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये आहेत.तरी देखील पदरी अपयश आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 22 हजार 282 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 10 हजार 315 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 88 हजार 33 मते मिळाली होती मात्र 2024 मध्ये ओमराजे यांना 52 हजार 176 मतांची लीड आघाडी मिळाली आहे, मागील लोकसभा तुलनेत 29 हजार 894 मताची भर पडली आहे. 

तुळजापूर विधानसभा मतदार संघात 65.40 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 75 हजार 562 पैकी 2 लाख 45 हजार 637 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तुळजापूर मतदार संघात मतमोजणीच्या 29 फेऱ्या/राऊंड झाले. सर्वच्या सर्व राऊंडमध्ये ओमराजे यांना लीड मिळाली हे विशेष. 

Previous Post

उमरगा विधानसभा – ओमराजे निंबाळकर यांना 43 हजार 944 मतांची आघाडी 

Next Post

धाराशिव विधानसभा – ओमराजे निंबाळकर यांना 60 हजार 423 मतांची आघाडी, ओके पॅटर्नचा यशस्वी डंका – एकनिष्ठा 

Related Posts

महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
Next Post

धाराशिव विधानसभा - ओमराजे निंबाळकर यांना 60 हजार 423 मतांची आघाडी, ओके पॅटर्नचा यशस्वी डंका - एकनिष्ठा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp