Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

टेक्निकल टेक्स्टाईल पार्क – कौडगाव येथे कामांचा शुभारंभ, जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स – आमदार राणाजगजितसिंह पाटील

समय सारथी by समय सारथी
June 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
934
VIEWS

धाराशिव – समय सारथी

राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत  शुभारंभ करण्यात आला. 16 कोटी 54 लाख रुपये खर्चून कौडगाव एमआयडीसीत रस्ते व अन्य मूलभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे एक निर्णायक पाऊल पुढे पडले असून, धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीचे नवे पर्व सुरू झाल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

कौडगाव एमआयडीसीत 308 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी एमआयडीसीमार्फत एकूण 114 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पाइपलाइन, वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी सुविधा समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 12.07 कोटींचा रस्तेविकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात 2019 मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान झालेल्या जनसभेला संबोधन करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती. त्यानुसार ‘केपीएमजी’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतरच्या उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात प्रकल्प रखडला.सत्तांतरानंतर महायुती सरकार सत्तेवर येताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली असून, एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्प उभारला जाणार असल्याची ग्वाहीही दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेक्निकल टेक्सटाईल मिशन’ची घोषणा केली. या निर्णयामुळे कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या कामाला अधिक गती मिळणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.धाराशिव-बार्शी रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच कौडगाव एमआयडीसी परिसरात 50 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, ज्यामुळे या भागात ऊर्जा सुरळीतपणे उपलब्ध होईल.रिलायन्सची गॅस पाईपलाईन या औद्योगिक परिसराजवळून जात असल्यामुळे या भागाला औद्योगिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक उद्योजक येथे गुंतवणुकीसाठी उत्सुक असून, या प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स

धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित “टेक्निकल टेक्सटाईल पार्क” मध्ये देशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने, एक विशेष राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक वस्त्रनिर्मितीत जगप्रसिद्ध असलेल्या असाही कासेई कॉर्पोरेशन (जपान),ड्यूपाँट डी नेमूर्स इंक. (अमेरिका),तेजिन लिमिटेड (जपान),एसआरएफ लिमिटेड (भारत),मिलिकेन अँड कंपनी (अमेरिका),फ्रॉइडेनबर्ग ग्रुप (जर्मनी),बेरी ग्लोबल ग्रुप (अमेरिका)किम्बर्ली-क्लार्क कॉर्पोरेशन (अमेरिका),आहलस्ट्रॉम-मुंक्षो (फिनलँड-स्वीडन),जॉन्स मॅनव्हिल (अमेरिका)या आघाडीच्या 10 कंपन्यांशिवाय, 24 इतर नामांकित देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही कौडगाव MIDC येथील तांत्रिक वस्त्र पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.यात सहभागी कंपन्यांना कौडगाव MIDC येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क अंतर्गत उपलब्ध भौगोलिक व औद्योगिक सुविधा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

Previous Post

गोवंश हत्या, 4 कत्तलखाने उध्वस्त – पोलिस, महसूल व नगर परिषदेची संयुक्त कारवाई, गो माफियाला पाठबळ कोणाचे ?

Next Post

तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार चितळेचा मोतीचुर लाडू – प्रसादाबाबत मोठा निर्णय, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Related Posts

महाराष्ट्र

पवनराजे हत्याकांड – डॉ पाटीलांसह 9 आरोपींच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

September 3, 2026
महाराष्ट्र

‘जकात’, फसवणूक – धाराशिवचे 2 जण ATS च्या ताब्यात, वैयक्तिक QR देऊन पैसे उकळले

September 3, 2026
महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
Next Post

तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार चितळेचा मोतीचुर लाडू - प्रसादाबाबत मोठा निर्णय, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

पवनराजे हत्याकांड – डॉ पाटीलांसह 9 आरोपींच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

September 3, 2026

‘जकात’, फसवणूक – धाराशिवचे 2 जण ATS च्या ताब्यात, वैयक्तिक QR देऊन पैसे उकळले

September 3, 2026

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp