Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल – विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक

समय सारथी by समय सारथी
August 2, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.3k
VIEWS

डाव टाकला – सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

धाराशिव – समय सारथी

जुन्या घरी, स्वगृही परततोय, पुन्हा एकदा जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना असा नारा देत भाजपचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. पुत्र अभिराम पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी सेनेत प्रवेश केला. धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा असुन त्यावर भगवा फडकवणार असे सांगत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपमधुन शिवसेनेत यावे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता, माझ्या पक्ष प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर प्रवेश केला असे त्यांनी सांगितले. माझ्या संपर्कात उबाठा गटाचे अनेक जुने सहकारी असुन ते सोबत येतील, लवकरच रामदास कदम यांच्या नेतृत्वात धाराशिव येथे पक्ष मेळावा होणार असुन त्यात अनेकजन प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुधीर पाटील हे संभाव्य उमेदवार असु शकतात, त्यांनी यापुर्वी धाराशिव व तुळजापूर विधानसभा लढवली आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेसह त्यांच स्वतःचे मोठे राजकीय जाळे आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पक्षाअंतर्गत कुरघोडी व राजकारणावर त्यांनी उघडपणे टीका केली होती, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर हा वाद वाढला होता, लोकसभा पराभवाची मिमांसा करताना पाटील यांनी घराणेशाहीसह डॉ पाटील परिवाराच्या कारभारावर टीका केली होती. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या रक्तात आहेत, लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावत धारशिव जिल्ह्यात आपण सर्वांनीच पाहिलाय. त्यामुळेच, माझ्या सामाजिक व राजकीय आयुष्याची सुरुवातच शिवसैनिक म्हणून झाली. मात्र, मधल्या काळात काही राजकीय स्थित्यंतर बदलत गेली अन् मूळ शिवसेनेपासून मी काहीसा दूर गेलो. आज पुन्हा एकदा आपल्या स्वगृही परततोय, आपल्या शिवसेनेत येतोय, बाळसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेत घरवापसी करतोय.राज्याचे मुख्यमंत्री व बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

पाटील म्हणाले की, शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर, माझ्या कामाची पद्धत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत मला उपजिल्हाप्रमुख म्हणून 3 वर्षे काम करण्याची संधी मिळाली तर 6 वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी, व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे, आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय.  

स्व. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेत सन 1988 साली मी पक्षप्रवेश केला व 1989 साली धाराशिवमधून विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे, शिवसेनेसोबत जोडलेलं नातं, आणि शिवसैनिक म्हणून असलेला बाणा हा कधीही सुटणार नाही. म्हणूनच, आज पुन्हा शिवधनुष्य हाती घेत आहे, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या लोकांसाठी पुन्हा एकदा… जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. असा नारा दिला आहे.

Previous Post

अवयवदान श्रेष्ठदान – धाराशिव जिल्ह्यातील 13 वर्षीय पृथ्वीराजमुळे 6 जणांना मिळणार जीवनदान

Next Post

येडशी हायवे चौकाला मनोज जरांगे यांचे नाव

Related Posts

महाराष्ट्र

नवरात्र उत्सवात भुमीपुजन – अष्टभुजा प्रतिमा हटवण्याचे आदेश, तुळजाभवानी विकास आराखडा बैठक संपन्न

June 17, 2025
महाराष्ट्र

विनोद गंगणे यांचा जामीनासाठी अर्ज – जमदाडेसह 5 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित – तुळजापूर ड्रग्ज प्रकरण

June 16, 2025
महाराष्ट्र

सुधारीत पत्र – तुळजाभवानी ‘भारत माता’ उल्लेख वगला, मंदीर संस्थानने भुमिका बदलली – ‘उद्योग’ कोणाचा ?

June 16, 2025
महाराष्ट्र

सामूहिक आत्महत्या – आर्थिक अडचणीमुळे कुटुंब संपवलं, पत्नी व लहान मुलाला पाजले विष – धाराशिव जिल्ह्यातील घटना

June 16, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 4 आरोपींच्या जामीन अर्जावर 16 जुनला सुनावणी, 16 आरोपी फरार, शोध सुरु

June 15, 2025
महाराष्ट्र

जीर्णोद्धार विधी – तुळजाभवानी मंदिरात दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे उद्या आयोजन 

June 15, 2025
Next Post
येडशी हायवे चौकाला मनोज जरांगे यांचे नाव

येडशी हायवे चौकाला मनोज जरांगे यांचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

नवरात्र उत्सवात भुमीपुजन – अष्टभुजा प्रतिमा हटवण्याचे आदेश, तुळजाभवानी विकास आराखडा बैठक संपन्न

June 17, 2025

विनोद गंगणे यांचा जामीनासाठी अर्ज – जमदाडेसह 5 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित – तुळजापूर ड्रग्ज प्रकरण

June 16, 2025

सुधारीत पत्र – तुळजाभवानी ‘भारत माता’ उल्लेख वगला, मंदीर संस्थानने भुमिका बदलली – ‘उद्योग’ कोणाचा ?

June 16, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp